Jump to content

टाकळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाकळी या नावाची महाराष्ट्रात अनेक गावे आहेत. त्यांतली काही ही अशी -

  • टाकळी काझी : हे गाव अहमदगर जिल्ह्यात नगर तालुक्यात पाथर्डीजवळ आहे.
  • टाकळी (कुंभकर्ण) : ही टाकळी परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात आहे.
  • झिंगाबाई टाकळी : ही नागपूर शहराचा एक भाग आहे. (पहा - भनसाळी टाकळी )
  • टाकळी ढोक : उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील गाव. टाकळी ढोक हा जिल्हा परिषदेचा एक मतदारसंघ आहे.
  • टाकळी ढोकेश्वर : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात राज्य महामार्ग ५०वर पारनेर आणि साकूर यांच्या दरम्यान आहे. (पहा -टाकळीभान)
  • टाकळी (परांडा) : औरंगाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातले एक मोठे गाव.
  • बार्शी टाकळी : हा अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे. त्याच नावाचे गावही आहे.
  • टाकळी बुद्रुक, जळगाव जिल्हा :
  • टाकळी बुर्द : हे गाव नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यात आहे. (पहा - टाकळी समर्थांची)
  • टाकळी (बें) : ही उस्मानाबाद तालुक्यात आहे. (बे = बेंबळी).
  • बोबडे टाकळी : ही परभणी जिल्ह्यात आहे. या नावाचे पोस्ट ऑफिसही आहे.
  • टाकळी भनसाळी : ही नागपूर शहरात आहे. याच नावाचे पोस्ट ऑफिसही आहे. (पहा - झिंगाबाई टाकळी )
  • टाकळीभान : हे नेवासा आणि श्रीरामपूर यांच्यामध्ये वसलेले एक गाव आहे. (पहा -टाकळी ढोकेश्वर)
  • टाकळी भिमा : हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात तळेगाव ढमढेरे या गावाजवळचे एक गाव आहे.
  • टाकळी माळी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे. (पहा -टाकळी शिंपी/वैद्य)
  • टाकळी लोणार : हे गाव अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात आहे.
  • टाकळी वैद्य : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे.(पहा -टाकळी शिंपी/माळी)
  • टाकळी शिंपी : हे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद तालुक्यात आहे. (पहा -टाकळी वैद्य/माळी)
  • टाकळी (समर्थांची) : या टाकळीला समर्थ रामदासांची टाकळी असे म्हणतात. नाशिक शहरातच नंदिनी नदीच्या तीरावर हे टाकळी नावाचे गाव आहे. या गावाला आगर टाकळी असेही म्हणतात (पहा -टाकळी बुर्द).
  • टाकळी सिकंदर : हे सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात आहे.
  • सैनिक टाकळी : कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव.
  • टाकळी हाजी : ही पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आहे. याच गावाजवळ जगप्रसिद्ध रांजणगावची कुंडे आहेत. जवळचे गाव मलठण. (मलठण नावाचे दुसरे एक गाव दौंड तालुक्यात आहे.)

टाकळी: विट्ट्ल् रुक्मीनी मंदिर लातूर् जिल्ह्यात आहे