Jump to content

"हिंदुस्तान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
हिंदूस्तान ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Hindustan Hindustan]}}, Hindi: हिन्दुस्तान, Urdu: ہندوستان‎,) हा शब्द सिंधूस्तान या शब्दाचा अपभ्रंश आहे. हिंदूस्तान हे [[भारत|भारताचे]] चिरपरिचित असे नाव आहे.
हिंदुस्थान ({{lang-en|[http://en.wikipedia.org/wiki/Hindustan Hindustan]}}, Hindi: हिन्दोस्ताँ, हिन्दुस्तान, Urdu: ہندوستان‎,) हा शब्द सिंधुस्थान या शब्दाचा अपभ्रंश आहे. हिंदुस्थान हे भारताचे चिरपरिचित असे नाव आहे. भारत देशाला हिंद असेही म्हणतात. देशाच्या इतर नावांसाठी पहा : [[एक स्थान अनेक नावे]]


==व्युत्पत्ति==
==व्युत्पत्ति==
इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास ईराणचा सम्राट दरायस याने सिंधु नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या सभ्यतेस सिंधु या नावाने पुकारण्यास सुरूवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधु नदीपलिकडील हिंदूंची भूमी म्हणून हिंदूस्तान असे सिंधू नदीकाठच्या प्रदेशाला संबोधले जाऊ लागले. मुघलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मुघलांच्या दिल्ली हे केंद्र ([[राजधानी|राजधानी?]]) असलेल्या अधिराज्याचा नामोल्लेख हिंदूस्तान असा केला जात असे.
इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास इराणचा सम्राट दरायस याने सिंधू नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या समाजव्यवस्थेला सिंधु संस्कृती या नावाने पुकारण्यास सुरुवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधू नदीपलीकडील भूमी म्हणून त्या प्रदेशाला हिंदुस्तान असे संबोधले जाऊ लागले. मोगलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मोगलांच्या दिल्ली हे केंद्र ([[राजधानी|राजधानी?]]) असलेल्या अधिराज्याचा, म्हणजे उत्तरी भारताच्या विशाल प्रदेशाचा नामोल्लेख हिंदुस्तान असा केला जाई. हिंदुस्तान या शब्दावरून त्या प्रदेशातील वैदिक धर्माला हिंदू धर्म हे नाव पडले.


#पुनर्निर्देशन [[दक्षिण आशिया]]
#पुनर्निर्देशन [[दक्षिण आशिया]]

१७:१५, ७ मार्च २०१३ ची आवृत्ती

हिंदुस्थान (इंग्लिश: Hindustan, Hindi: हिन्दोस्ताँ, हिन्दुस्तान, Urdu: ہندوستان‎,) हा शब्द सिंधुस्थान या शब्दाचा अपभ्रंश आहे. हिंदुस्थान हे भारताचे चिरपरिचित असे नाव आहे. भारत देशाला हिंद असेही म्हणतात. देशाच्या इतर नावांसाठी पहा : एक स्थान अनेक नावे

व्युत्पत्ति

इ.स.पू. ३०० सालच्या सुमारास इराणचा सम्राट दरायस याने सिंधू नदी (इंडस्) च्या काठी वसलेल्या समाजव्यवस्थेला सिंधु संस्कृती या नावाने पुकारण्यास सुरुवात केली. याच सिंधु शब्दाचा अपभ्रंश होऊन हिंदू हा शब्द उदयास आला व सिंधू नदीपलीकडील भूमी म्हणून त्या प्रदेशाला हिंदुस्तान असे संबोधले जाऊ लागले. मोगलांच्या शासनकाळामधे हा शब्द जास्त प्रचलित झाल. मोगलांच्या दिल्ली हे केंद्र (राजधानी?) असलेल्या अधिराज्याचा, म्हणजे उत्तरी भारताच्या विशाल प्रदेशाचा नामोल्लेख हिंदुस्तान असा केला जाई. हिंदुस्तान या शब्दावरून त्या प्रदेशातील वैदिक धर्माला हिंदू धर्म हे नाव पडले.

  1. पुनर्निर्देशन दक्षिण आशिया