"ऊर्मिला पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
ओळ ७: | ओळ ७: | ||
* आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग (सहलेखिका मीनाक्षी मून) |
* आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग (सहलेखिका मीनाक्षी मून) |
||
* आयदान (आत्मचरित्र). या पुस्तकाचे हिंदी भाषांतर माधवी प्रसाद देशपांडे यांनी केले आहे. |
* आयदान (आत्मचरित्र). या पुस्तकाचे हिंदी भाषांतर माधवी प्रसाद देशपांडे यांनी केले आहे. |
||
* उदान (पाली भाषेतल्या ’तिपीटिका सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथावरून) |
|||
* चौथी भिंत (कथासंग्रह) |
* चौथी भिंत (कथासंग्रह) |
||
* दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक) |
* दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक) |
१६:२६, ३ मार्च २०१३ ची आवृत्ती
ऊर्मिला पवार या एक मराठी लेखिका आहेत. त्यांचे मोळ गाव तळकोकणात आहे. त्यांचे एम.ए.चे शिक्षण झाल्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. ’सहावं बोट’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह १९८८मध्ये प्रकाशित झाला.
एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकारही हाताळेल्या उर्मिला पवार यांच्या ' आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं ते आयदान' अशीच केली जाते. ऊर्मिला पवार यांच्या कथा, आत्मकथनाचे इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतर झाली आहेत.
उर्मिला पवार यांची पुस्तके
- आम्हीही इतिहास घडवला : आंबेडकरी चलवळीत स्त्रियांचा सहभाग (सहलेखिका मीनाक्षी मून)
- आयदान (आत्मचरित्र). या पुस्तकाचे हिंदी भाषांतर माधवी प्रसाद देशपांडे यांनी केले आहे.
- उदान (पाली भाषेतल्या ’तिपीटिका सुत्तपीटक खुद्दकणिकाय उदान’ या मूळ ग्रंथावरून)
- चौथी भिंत (कथासंग्रह)
- दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य (वैचारिक)
- मॉरिशस-एक प्रवास (प्रवासवर्णन)
- हातचा एक (कथासंग्रह)
मानसन्मान /पुरस्कार
धुळे येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. हे संमेलन १३ व १४ जानेवारी २०१३ या दोन दिवसांत भरले होते.