Jump to content

"वामन केंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''वामन केंद्रे''' हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील माधवराव केंद्रे हे एक प्रसिद्ध भारूडकार होते. राष्ट्रीय नाटय़ विद्यालय व एन.सी.पी.ए.मध्येही त्यांनी नव्या कलावंतांना भारूड शिकवले होते.
वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. सध्या (.स.२०१३) ते मुंबई विद्यापीठाच्या’मुंबई थिएटर ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌स’ या संस्थेचे संचालक आहेत.

'''वामन केंद्रे''' यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. सध्या (.स.२०१३) ते मुंबई विद्यापीठाच्या’मुंबई थिएटर ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌स’ या संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी भासकवीच्या मध्यम व्यायोग या नाटकाचे ’प्रिया बावरी’ या नावाने मराठी रूपांतर केले आहे.

कवी भास रचित ‘मध्यमव्यायोग’ या संस्कृत नाटकाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतला प्रयोग केंद्रे यांनी मुंबईतील ‘एनसीपीए’मध्ये सादर केला होता. या तिन्ही भाषांमध्ये सादरकर्ता नटसंच तसेच दिग्दर्शक एकच होता. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक पंडूपुत्र भीमसेन, हिडिंबा आणि त्यांचा मुलगा घटोत्कच यांच्या जीवनावर बेतलेले आहे. भासाच्या या मूळ संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतरही प्रा. केंद्रे यांनीच केले आहे, हे विशेष. या विश्‍वविक्रमाची नांदी एका रविवारी दुपारी दोन वाजता ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शहा यांच्या हस्ते ‘प्रिया बावरी’ (मराठी) या रूपांतरणाने झाली. नंतर चार वाजता ‘मोहे पिया’ (हिंदी), तर सात वाजता ‘ओ माय लव्ह’ (इंग्रजी) सादर करण्यात आले. आर्य वंशाचे रक्षण करायचे असल्याने पंडुपुत्र भीम हा घटोत्कचाचा जन्म होताच आपले साम्राज्य सांभाळण्यासाठी नाइलाजाने पत्नी आणि मुलापासून दूर जातो. २५ वर्षांनंतर पिता- पुत्रांची भेट होते आणि घटोत्कच आतापर्यंत सतावणारे प्रश्‍न त्याच्यासमोर मांडतो. आई आणि पित्याने समजावल्यानंतर त्याच्या मनातील सर्वच प्रश्‍नांचे समाधान होते आणि भीमसेन घटोत्कचाला युद्धासाठी सज्ज व्हायला सांगतो.

==वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके==
==वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके==

* अशी बायको हवी (()
* एक झुंज वाऱ्याशी ()
* एक झुंज वाऱ्याशी ()
* चार दिवस प्रेमाचे ()
* जानेमन ()
* झुलवा (लेखक : उत्तम बंडू तुपे).
* झुलवा (लेखक : उत्तम बंडू तुपे).
* नातीगोती (लेखक : जयवंत दळवी)
* नातीगोती (लेखक : जयवंत दळवी)
* प्रिया बावरी (मूळ लेखक : भासकवी)
* म्य़ुझिकल फुलराणी (पु.ल. देशपांडे)
* प्रेमपत्र ()
* मोहनदास ()
* म्य़ुझिकल ’ती फुलराणी’ (पु.ल. देशपांडे)
* रणांगण (विश्राम बेडेकर)
* रणांगण (विश्राम बेडेकर)
* राहिले दूर घर माझे ()
झुलवा, 'एक झुंज वाऱ्याशी', 'नातीगोती', 'रणांगण', 'राहिले दूर घर माझे', 'चार दिवस प्रेमाचे', म्युझिकल 'ती फुलराणी', 'जानेमन', 'वेधपश्य', 'मोहनदास' आदी गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शक आणि मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ
* वेधपश्य ()

==[[पुरस्कार]]==
==[[पुरस्कार]]==

* नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी [[पुरस्कार]]’ (२०१२) मिळाला आहे.
* नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी [[पुरस्कार]]’ (२०१२) मिळाला आहे.
* अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘ डॉ. सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कार’ (२०१२)

२०:३९, १ मार्च २०१३ ची आवृत्ती

वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा) येथे झाला. त्यांचे वडील माधवराव केंद्रे हे एक प्रसिद्ध भारूडकार होते. राष्ट्रीय नाटय़ विद्यालय व एन.सी.पी.ए.मध्येही त्यांनी नव्या कलावंतांना भारूड शिकवले होते.

वामन केंद्रे यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. सध्या (इ.स.२०१३) ते मुंबई विद्यापीठाच्या’मुंबई थिएटर ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्‌स’ या संस्थेचे संचालक आहेत. त्यांनी भासकवीच्या मध्यम व्यायोग या नाटकाचे ’प्रिया बावरी’ या नावाने मराठी रूपांतर केले आहे.

कवी भास रचित ‘मध्यमव्यायोग’ या संस्कृत नाटकाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतला प्रयोग केंद्रे यांनी मुंबईतील ‘एनसीपीए’मध्ये सादर केला होता. या तिन्ही भाषांमध्ये सादरकर्ता नटसंच तसेच दिग्दर्शक एकच होता. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक पंडूपुत्र भीमसेन, हिडिंबा आणि त्यांचा मुलगा घटोत्कच यांच्या जीवनावर बेतलेले आहे. भासाच्या या मूळ संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतरही प्रा. केंद्रे यांनीच केले आहे, हे विशेष. या विश्‍वविक्रमाची नांदी एका रविवारी दुपारी दोन वाजता ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शहा यांच्या हस्ते ‘प्रिया बावरी’ (मराठी) या रूपांतरणाने झाली. नंतर चार वाजता ‘मोहे पिया’ (हिंदी), तर सात वाजता ‘ओ माय लव्ह’ (इंग्रजी) सादर करण्यात आले. आर्य वंशाचे रक्षण करायचे असल्याने पंडुपुत्र भीम हा घटोत्कचाचा जन्म होताच आपले साम्राज्य सांभाळण्यासाठी नाइलाजाने पत्नी आणि मुलापासून दूर जातो. २५ वर्षांनंतर पिता- पुत्रांची भेट होते आणि घटोत्कच आतापर्यंत सतावणारे प्रश्‍न त्याच्यासमोर मांडतो. आई आणि पित्याने समजावल्यानंतर त्याच्या मनातील सर्वच प्रश्‍नांचे समाधान होते आणि भीमसेन घटोत्कचाला युद्धासाठी सज्ज व्हायला सांगतो.

वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके

  • अशी बायको हवी (()
  • एक झुंज वाऱ्याशी ()
  • चार दिवस प्रेमाचे ()
  • जानेमन ()
  • झुलवा (लेखक : उत्तम बंडू तुपे).
  • नातीगोती (लेखक : जयवंत दळवी)
  • प्रिया बावरी (मूळ लेखक : भासकवी)
  • प्रेमपत्र ()
  • मोहनदास ()
  • म्य़ुझिकल ’ती फुलराणी’ (पु.ल. देशपांडे)
  • रणांगण (विश्राम बेडेकर)
  • राहिले दूर घर माझे ()
  • वेधपश्य ()

  • नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (२०१२) मिळाला आहे.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘ डॉ. सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कार’ (२०१२)