चर्चा:वामन केंद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नकल-ड्काव अहवाल पडताळणी[संपादन]

ह्या लेखात अनेकांनी नकल-डकव केली आहे. शेवटी एका अनामिक सदस्याने ००:२९, २४ मार्च २०१८‎ रोजी केलेल्य बदलामध्ये नकल-डकव सापडते आणि त्याचा स्त्रोत July 27, 2013 1:58 AM ह्या वेळचा लोकसत्ता आहे. त्यामुळे नकल-डकव सिध्द होते. WikiSuresh (चर्चा) ०४:२९, १४ एप्रिल २०१८ (IST)