वामन केंद्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.वामन केंद्रे हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा केज तालुका) येथे झाला.

वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांना भारत सरकारचा नाट्यदिग्दर्शनासाठीचा ’संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (२०१२) मिळाला आहे.
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेच्या वतीने देण्यात येणारा ‘ डॉ. सुहासिनी इर्लेकर राज्यस्तरीय नाट्य पुरस्कार’ (२०१२)
  • केंद्रे यांना २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१]
  • बी.व्ही. कारंथ पुरस्कार (मार्च २०१९)

संदर्भ[संपादन]

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MUM-waman-kendre-is-appointed-as-the-new-director-of-national-school-of-drama-nsd-4332712-NOR.html http://www.loksatta.com/vruthanta-news/shaktipeeth-in-drama-direction-159104/

  1. ^ "पद्म पुरस्कार यादी". २८ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.