"नागचाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Mesua ferrea.jpg|250px|right|thumb|नागचाफा]] |
[[चित्र:Mesua ferrea.jpg|250px|right|thumb|नागचाफा]] |
||
'''नागचाफा''' हा [[आश्लेषा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे [[त्रिपुरा]] राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. |
'''नागचाफा''' हा [[आश्लेषा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे [[त्रिपुरा]] राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले आणि कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात. |
||
== वनस्पती == |
== वनस्पती == |
२३:१५, २४ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
नागचाफा हा आश्लेषा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. याला इंग्रजीमध्ये मेस्युआ फेरिआ(Mesua ferrea) आहे. हे त्रिपुरा राज्याचे राज्यकीय पुष्प आहे. या वनस्पतीची फुले आणि कळ्या सौंदर्यप्रसाधनासाठी वापरतात; सुवासिक केसर उशांमध्ये भरतात; फळे खातात आणि बियांचे तेल साबण करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरतात. झाडाच्या लाकडाचे खांब, पुलाचे कठडे, आणि रेल्वेचे स्लीपर करतात.
वनस्पती
- हा वृक्ष उंच वाढणारा, सदाहरित असून, याची साल राखाडी, गुळगुळीत असते.
- पाने वैविध्यपूर्ण असतात.
- फुलांमध्ये मोठ्या चार पाकळ्या, गुच्छात पिवळ्या रंगाचे पुंकेसर असतात. या वृक्षास फुले उन्हाळ्यात येतात.
लागवड
- बियाणे परिपक्व झाल्यानंतर ते लगेच पिशवीत टाकून रोपे करावीत.
उपयोग
- लाकूड अत्यंत टणक असते, म्हणून त्याला सिलोन आयर्न वुड ट्री, असे ही नाव आहे.
वावर
- मूळ स्थान ब्रह्मदेश, मलेशिया, श्रीलंका आणि भारत हे देश आहेत.