"श्री.पु. भागवत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Robot: Automated text replacement (-र्या +ऱ्या) |
No edit summary |
||
ओळ ६: | ओळ ६: | ||
मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व [[सत्यकथा]] मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे [[मराठी]] साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन.<br/> |

लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्य:अध्यापन आणि प्रकार. |
लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्य:अध्यापन आणि प्रकार. |
||
==पुरस्कार== |
|||
श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या प्रकाशनसंस्था--- |
|||
:इ.स. २०११ - संजय भागवत (मौज प्रकाशन) |
|||
:इ.स. २०१२ - मॅजेस्टिक प्रकाशन |
|||
{{मराठी प्रकाशक संमेलन}} |
{{मराठी प्रकाशक संमेलन}} |
२२:१८, २३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
श्री.पु.भागवत (जन्म: २७ डिसेंबर १९२३ - मृत्यू: २१ ऑगष्ट २००७)
महाबळेश्वर येथे ३१ जानेवारी १९८७ रोजी झालेल्या तिसऱ्या मराठी प्रकाशक संमेलनाचे अध्यक्ष
शिक्षण- एम.ए. मुंबई विद्यापीठ
संपादक आणि प्रकाशक - मौज प्रकाशन गृह.
मौज प्रकाशनच्या मौज(साप्ताहिक आणि वार्षिक) व सत्यकथा मासिकाच्या माध्यमातून एकूण चाळीस ते पन्नास वर्षे मराठी साहित्यावर आपला प्रभाव गाजविणारे प्रकाशक. प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून मार्गदर्शनपर अनेक भाषणे, चर्चासत्रे, मुलाखती वगैरे माध्यमांतून मराठी प्रकाशकांना मोलाचे मार्गदर्शन.
लेखन - साहित्याची भूमी, मराठीतील समीक्षा लेखांचा संग्रह, साहित्य:अध्यापन आणि प्रकार.
पुरस्कार
श्री.पु. भागवत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी महाराष्ट्र सरकार एका ग्रंथप्रकाशन संस्थेस श्री..पु. भागवत पुरस्कार देते. आत्तापर्यंत हा पुरस्कार मिळालेल्या प्रकाशनसंस्था---
- इ.स. २०११ - संजय भागवत (मौज प्रकाशन)
- इ.स. २०१२ - मॅजेस्टिक प्रकाशन