"गौरवमूर्ती पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''गौरवमूर्ती पुरस्कार''' हा वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान ... |
(काही फरक नाही)
|
००:३८, २० फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती
गौरवमूर्ती पुरस्कार हा वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मराठी साहित्यिकास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्यातर्फे देण्यात येतो. ५० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
गौरवमूर्ती पुरस्कार ज्यांना प्रदान केला गेला असे साहित्यिक
- साहित्यसमीक्षक डॉ. सुधीर नरहर रसाळ