Jump to content

"सुधीर नरहर रसाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''डॉ. सुधीर नरहर रसाळ''' हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत. त्यांन...
(काही फरक नाही)

००:२७, २० फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

डॉ. सुधीर नरहर रसाळ हे मराठीतील एक साहित्यसमीक्षक आहेत. त्यांनी दिल्लीच्या साहित्य अकादमीमध्ये मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे. इ .स. १९५६पासून ते मराठी वाङ्मयाची समीक्षा करीत आहेत. साहित्यविषयक लेखन, समीक्षा लेखन आणि संपादनात त्यांचा हातखंडा आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात त्यांनी विभागप्रमुख म्हणून काम केले आहे.

डॉ. सुधीर नरहर रसाळ यांना मिळालेले पुरस्कार