Jump to content

"तुकडोजी महाराज साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत '''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.

४थे ''तुकडोजी महाराज साहित्य संमेलन''' नागपूर विद्यापीठ व नागपुरातीलच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज यांच्यातर्फे २५ एप्रिल २०१०ला नागपूरला झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. ल. रा. नसिराबादकर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.


==राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन==
==राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन==

१७:४१, ११ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन आणि वरूड मित्रपरिवार यांच्या तर्फे ५वे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन नागपूर येथे ९-२-२०१३ रोजी झाले. उल्हास पवार संमेलनाध्यक्ष होते.

४थे तुकडोजी महाराज साहित्य संमेलन' नागपूर विद्यापीठ व नागपुरातीलच सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज यांच्यातर्फे २५ एप्रिल २०१०ला नागपूरला झाले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. ल. रा. नसिराबादकर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन समिती व गुरुदेव सेवा मंडळ, राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन १९-२० जानेवारी २०१३ या काळात राळेगांव (भंडारा जिल्हा) येथे झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून कविवर्य प्रा. फ. मु. शिंदे होते.

हे संमेलन आणि तुकडोजी महाराज साहित्य संमेलन ही वेगळी असावीत.


पहा : साहित्य संमेलने