"इरावती कर्णिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: '''इरावती कर्णिक''' या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्... |
(काही फरक नाही)
|
००:१३, २५ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती
इरावती कर्णिक या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्यही करतात आणि नाटकांत भूमिकाही. त्यांनी ’गिरिबाला‘ या नाटकात अभिनय केला आहे आणि ’इरादा पक्का‘ या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे.
इरावती कर्णिक यांनी लिहिलेली नाटके
- गाशा (प्रायोगिक नाटक)
- तीच ती दिवाळी (एकांकिका)
- पैसा वसूल (एकांकिका)
- बाळकडू (एकांकिका)
- मानगुटीवर मयसभा (अनुवादित नाटक-मूळ नाटक : राम गणेश कमथम यांचे Dancing on Glass)
- मृगाचा पाऊस (एकांकिका)
- इरावती कर्णिक यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे.
पहा : नाटक; स्त्री नाटककार