Jump to content

इरावती कर्णिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इरावती कर्णिक या मराठीतील एक नाटककार आहेत. त्या नाटकाचे नेपथ्यही करतात आणि नाटकांत भूमिकाही. त्यांनी ’गिरिबाला‘ या नाटकात अभिनय केला आहे आणि ’इरादा पक्का‘ या चित्रपटाचे संवादलेखन केले आहे.

इरावती कर्णिक यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

पुरस्कार[संपादन]

  • इरावती कर्णिक यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला आहे.

पहा : नाटक; स्त्री नाटककार