Jump to content

"सम्यक साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात तिसरे '''सम्यक साहित्य संमेलन''' झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप [[गंगाधर पानतावणे]] यांच्याभाषणाने झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात तिसरे '''सम्यक साहित्य संमेलन''' झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप [[गंगाधर पानतावणे]] यांच्या भाषणाने झाला.


संमेलनात पास झालेले ठराव :
संमेलनात पास झालेले ठराव :
ओळ ५: ओळ ५:
२. [[महात्मा फुले]] आणि [[सावित्री फुले]] यांना भारतरत्‍न [[पुरस्कार द्यावा]]. <br />
२. [[महात्मा फुले]] आणि [[सावित्री फुले]] यांना भारतरत्‍न [[पुरस्कार द्यावा]]. <br />
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.

;संजय पवार यांच्या भाषणातून:
"या तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूलाठेवून अंतर्मुख होऊ या."




==यापूर्वीची संमेलने==
==यापूर्वीची संमेलने==

२१:२८, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती व पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, पुणे विद्यापीठाच्या एका सभागृहात तिसरे सम्यक साहित्य संमेलन झाले. संमेलनाध्यक्ष संजय पवार, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे आणि अविनाश महातेकर होते. संमेलनाचा समारोप गंगाधर पानतावणे यांच्या भाषणाने झाला.

संमेलनात पास झालेले ठराव : १. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.
२. महात्मा फुले आणि सावित्री फुले यांना भारतरत्‍न पुरस्कार द्यावा.
३. शाहू-आंबेडकर-फुले यांच्यावरील धड्यांचा पाठपुस्तकात समावेश करावा, आदी.

संजय पवार यांच्या भाषणातून

"या तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपण फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका, हा नेहमीचा सिलॅबस बाजूलाठेवून अंतर्मुख होऊ या."


यापूर्वीची संमेलने

  • २रे संमेलन पुण्यात १ ते ३ एप्रिल २०११ या काळात झाले होते; संमेलनाध्यक्ष नामदेव ढसाळ होते.
  • १ले सम्यक साहित्य संमेलनही पुण्यात ११ ते १३ एप्रिल २०१० या कालावधीत भरले होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष, दीनानाथ मनोहर होते.

अन्य माहिती

ही सम्यक साहित्य संमेलने दरवर्षी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती आयोजित करते.

हे संमेलन आणि, सम्यक साहित्य संसद भरवते तो ’सम्यक साहित्य मेळावा’ भिन्न आहे.

त्याचप्रमाणे नागपूरच्या सम्यक थिएटरतर्फे इ.स.२००० पासून दरवर्षी भरणारे ’सम्यक थिएटर पारिवारिक संमेलन’ही वेगळे आहे.




पहा :मराठी साहित्य संमेलने