Jump to content

"प्रशांत दामले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३७: ओळ ३७:
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत. यामध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत(५-१-२०१३) एकूण १०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत.

प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.
प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.

===चित्रपट===
===चित्रपट===
प्रशांत दामले अभिनित मराठी चित्रपट
प्रशांत दामले अभिनित मराठी चित्रपट

* [[आम्ही दोघे राजा राणी (चित्रपट)]]
* [[पुढचं पाऊल, चित्रपट|पुढचं पाऊल]]
* [[पुढचं पाऊल, चित्रपट|पुढचं पाऊल]]
* [[पसंत आहे मुलगी, चित्रपट|पसंत आहे मुलगी]]
* [[पसंत आहे मुलगी, चित्रपट|पसंत आहे मुलगी]]
ओळ ७०: ओळ ७३:

===नाटक===
===नाटक===

* [[ओळख ना पाळख]]

* [[एका लग्नाची गोष्ट]]
* [[एका लग्नाची गोष्ट]]
* [[ओळख ना पाळख]]
* [[गेला माधव कुणीकडे]]
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* [[प्रियतमा]]
* [[प्रियतमा]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* [[लेकुरे उदंड झाली]]
* [[आम्ही दोघे राजा राणी (चित्रपट)]]
* [[चार दिवस प्रेमाचे]]
* [[गेला माधव कुणीकडे]]

==संदर्भ==
==संदर्भ==

२१:००, २४ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

प्रशांत दामले
जन्म प्रशांत पुरुषोत्तम दामले
५ एप्रिल, इ.स. १९६१
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी, मराठी दूरचित्रवाणी, हिंदी दूरचित्रवाणी
कारकीर्दीचा काळ इ.स. १९८३ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके चार दिवस प्रेमाचे, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे
प्रमुख चित्रपट वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन
पुरस्कार लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
नाट्यदर्पण
अखिल भारतिय नाट्य पारिषद

प्रशांत पुरुषोत्तम दामले (५ एप्रिल, इ.स. १९६१[]; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठी नाटके, चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय व सूत्रसंचालन केले आहे.

जीवन

मराठी चित्रपटातील आणि रंगभूमीवरील त्यांची कारकिर्द इ.स. १९७८ मध्ये सुरू झाली. 'टूरटूर' या मराठी नाटकापासून श्री. दामले सर्वप्रथम विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध झाले. त्यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकापासून त्यांची व्यावसायिक रंगभूमीकडे वाटचाल सुरू झाली. या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ३७ उत्तमोत्तम चित्रपट आणि २६ नाटकांत अभिनय केला. यातील चार दिवस प्रेमाचे, एका लग्नाची गोष्ट, जादू तेरी नजर, गेला माधव कुणीकडे ही नाटके आणि वाजवा रे वाजवा, सवत माझी लाडकी, पसंत आहे मुलगी, तू तिथं मी हे चित्रपट विशेष प्रसिद्ध झाले. छोटा पडदा अर्थात दूरचित्रवाणीवरही त्यांनी २४ मराठी मालिकांत भाग घेतला. यातील काय पाहिलंस माझ्यात, घरकुल, बे दुणे तीन या मालिका आणि झी मराठी या वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये ही खाद्यसंस्कृती विषयी मालिका फार लोकप्रिय झाली.

उल्लेखनीय

त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार तसेच अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या विविध पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

कार्य

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये त्यांच्या नावावर तब्बल पाच रेकॉर्डस नोंदले गेले आहेत. यामध्ये २४ डिसेंबर, इ.स. १९९५ रोजी एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे चार प्रयोग, इ.स. १९९५ साली ३६५ दिवसांत ४५२ प्रयोग, इ.स. १९९६ साली ३६५ दिवसात ४६९ प्रयोग, १८ जानेवारी, इ.स. २००१ रोजी एकाच दिवशी तीन नाटकांचे पाच प्रयोग आणि आतापर्यंत(५-१-२०१३) एकूण १०७०० नाट्यप्रयोग हे विक्रम समाविष्ट आहेत.

प्रशांत दामले फॅन फाउंडेशनच्या माध्यमातून ते अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवीत असतात. प्रशांत दामले यांच्या www.prashantdamle.com या संकेतस्थळाला १ जानेवारी २००५पर्यंत तब्बल एक लाख लोकांनी भेट दिली आहे.

चित्रपट

प्रशांत दामले अभिनित मराठी चित्रपट

नाटक

संदर्भ

  1. ^ http://www.prashantdamle.com/profile.html. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे