Jump to content

"शर्मिला रेगे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}
मराठीतील स्त्रिवादी लेखिका.<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798964.cms. It is a snapshot of the page as it appeared on 11 Aug 2010 06:38:04 GMT.</ref>
'''शर्मिला रेगे''' या मराठीतील स्त्रीवादी लेखिकाआहेत .<ref>Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798964.cms. It is a snapshot of the page as it appeared on 11 Aug 2010 06:38:04 GMT.</ref>

शर्मिला रेगे, ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका असणार्या नंतर, स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या आणि १९९१ नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातिवरील संशोधनामध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्वाचे बदल झाले. यांचे विद्यापिठीय कार्यामध्ये सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिध्दांकन [http://www.epw.in/review-womens-studies/dalit-women-talk-differently-critique-difference-and-towards-dalit-feminist-st दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी] हे आहे. त्यांनी तश्याच मार्गावर अजुनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पध्दतींवर काम चालू असते. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक नात्यांवर त्यांचे कार्य महत्वाचे आहे.
'''शर्मिला रेगे''', ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील [[क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र|स्त्री-अभ्यास केंद्राकडे]] वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - [http://www.epw.in/review-womens-studies/dalit-women-talk-differently-critique-difference-and-towards-dalit-feminist-st दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी] हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत आहेत. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले आहे.
[[en:Sharmila Rege]]
[[en:Sharmila Rege]]



१७:४१, ८ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

शर्मिला रेगे या मराठीतील स्त्रीवादी लेखिकाआहेत .[]

शर्मिला रेगे, ह्या आरंभी समाजशास्त्राच्या शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या पुणे विद्यापीठातील स्त्री-अभ्यास केंद्राकडे वळल्या. त्यांच्यामुळे १९९१नंतर केंद्राच्या लिंगभाव आणि जातींवरील संशोधनांमध्ये तसेच एकूणच अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बदल झाले. त्यांचे यांचे विद्यापीठाच्या कार्यामध्ये सर्वात मोठे काम म्हणजे त्यांनी केलेले दलित स्त्रीवादाचे सिद्धांकन - दलित स्त्रीवादी भूमिदृष्टी हे आहे. तशाच मार्गावर त्या अजूनही लोकप्रिय संस्कृति, लिंगभाव, आणि शिकण्या-शिकवण्याच्या जास्तीत जास्त समावेशक पद्धतींवर काम करत आहेत. त्याचप्रमाणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक या नात्यावरही त्यांनी काम केले आहे.






संदर्भ

  1. ^ Google's cache of http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798964.cms. It is a snapshot of the page as it appeared on 11 Aug 2010 06:38:04 GMT.

२. Dalit Women Talk Differently-A Critique of Difference and Towards a Dalit Feminist Standpoint Position ३. State Policy and the Twelfth Plan through a Gender Lens ४. Education as Trutiya Ratna: Towards Phule-Ambedkarite Feminist Pedagogical Practice ५. More than Just Tacking Women on to the 'Macropicture'