Jump to content

"बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:
* अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड १ ते ३ (१९८७)
* अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड १ ते ३ (१९८७)
* आई (शुभदा सारस्वत १९५९)
* आई (शुभदा सारस्वत १९५९)
* ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास
* गोमंतक प्रकृती आणि संस्कृती खंड १ (शुभदा सारस्वत-१९७९)
* गोमंतक प्रकृती आणि संस्कृती खंड १ (शुभदा सारस्वत-१९७९)
* गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार (सागर साहित्य-१९७५)
* गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार (सागर साहित्य-१९७५)
ओळ २४: ओळ २५:
* येथे देवांची वसती ((सागर साहित्य-१९८२)
* येथे देवांची वसती ((सागर साहित्य-१९८२)
* रक्तहीन क्रांती (महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर-१९४६)
* रक्तहीन क्रांती (महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर-१९४६)
* रामायण काळातील जमाती व संस्कृती
* वासुदेव (शुभदा सारस्वत १९९०)
* वासुदेव (शुभदा सारस्वत १९९०)
* शांग्रीला (सागर साहित्य-१९८२)
* शांग्रीला (सागर साहित्य-१९८२)

१५:२१, ३ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती

बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर (ऊर्फ बा.द. सातोस्कर) (जन्म : मार्च २६, इ.स. १९०९ - मृत्यू : नोव्हेंबर २७, २०००) हे मराठी पत्रकार, संपादक होते. 'दैनिक गोमंतक' या दैनिकाचे ते पहिली पाच वर्षे संपादक होते.

बा. द. सातोस्कर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या जन्मशताब्दीच्या दिवशी, म्हणजे २६-३-२००९ला डॉ. भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथाचे संपादक प्रा. रवींद्र घवी आहेत.

बा.द. सातोस्करांची ग्रंथसंपदा (कंसात प्रकाशक आणि पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन वर्ष)

  • अनुपा (सागर साहित्य-१९७९)
  • अभिराम (शुभदा सारस्वत १९८९)
  • अभुक्ता(सागर साहित्य-१९७८)
  • अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड १ ते ३ (१९८७)
  • आई (शुभदा सारस्वत १९५९)
  • ओडिसी अर्थात ओडिसिअसचा प्रवास
  • गोमंतक प्रकृती आणि संस्कृती खंड १ (शुभदा सारस्वत-१९७९)
  • गोमंतकीय मराठी साहित्याचे शिल्पकार (सागर साहित्य-१९७५)
  • ग्रंथ वर्गीकरण तात्त्विक (१९६०)
  • जाई (शुभदा सारस्वत १९६२)
  • दिग्या (१९६२)
  • द्राक्षांच्या देशात (सागर एन्टरप्रायझेस १९४४)
  • द्विबिंदु वर्गीकरण पद्धती आणि तिचा मराठी ग्रंथालयात उपयोग (१९५८)
  • पारिसचे भविष्य/युलिसिसचा प्रवास (१९४६)
  • प्रीतीची रीत व इतर कथा (१९६१)
  • बादसायन (शुभदा सारस्वत १९९३)
  • मराठी मासिकांचे पहिले शतक (शुभदा सारस्वत १९८६)
  • मेनका (सागर साहित्य-१९७८)
  • येथे देवांची वसती ((सागर साहित्य-१९८२)
  • रक्तहीन क्रांती (महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर-१९४६)
  • रामायण काळातील जमाती व संस्कृती
  • वासुदेव (शुभदा सारस्वत १९९०)
  • शांग्रीला (सागर साहित्य-१९८२)