Jump to content

दैनिक गोमंतक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दैनिक गोमंतक
प्रकारदैनिक

प्रकाशकसकाळ वृत्तसमूह
स्थापना२६ मार्च, १९६२
भाषामराठी
मुख्यालयपणजी, गोवा

संकेतस्थळ: https://www.dainikgomantak.com/


दैनिक गोमंतक हे सकाळ माध्यम समूहाच्या मालकीचे गोवा येथून प्रकाशित होणारे मराठी भाषेतील दैनिक वर्तमानपत्र आहे. याची सुरुवात २४ मार्च, १९६२ रोजी झाली.[] बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर हे सुरुवातीची पाच वर्ष वर्तमानपत्राचे संपादक होते. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Dainik Gomantak - Goa News | Goa News in Marathi | Goa Breaking News | दैनिक गोमन्तक News". Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक. 2022-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर". विकिपीडिया. 2022-03-22.