"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विद्रोही साहित्य संमेल'''ने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे.
'''विद्रोही मराठी साहित्य संमेलने''' भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे.


* पहिले '''विद्रोही मराठी साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' इंद्रापूर, इ.स. २००७
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली,३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : राहुरी (अहमदनगर जिल्हा), जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव





१५:४६, २४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

विद्रोही मराठी साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे.

  • १ले विद्रोही साहित्य संमेलन  : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल
  • ९ वे विद्रोही साहित्य संमेलन  : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
  • १०वे विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
  • १०वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
  • ११वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
  • ११वे विद्रोही साहित्य संमेलन : राहुरी (अहमदनगर जिल्हा), जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : प्रा. डॉ. बाबुराव गुरव


पहा : मराठी साहित्य संमेलने