"साहित्य संवाद संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, [[साने गुरुजी]] यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती '''साहित्य संवाद संमेलन''' होत आहे.
भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, [[साने गुरुजी]] यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती '''साहित्य संवाद संमेलन''' होत आहे.


==यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने==
==यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने==
* तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.

* चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.

* पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.


पहा : [[साहित्य संमेलने]]
पहा : [[साहित्य संमेलने]]

२२:४९, २२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

भारतातील राष्ट्रीय स्तरावरच्या प्रामुख्याने अनुवादित साहित्याला प्रोत्साहन मिळावे म्हणून, साने गुरुजी यांच्या स्मरणार्थ हे संमेलन होते. २०१२ सालच्या नोव्हेंबर महिन्यात २४-२५ तारखांना महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे हे ६वे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन होत आहे.

यापूर्वीची साहित्य संवाद संमेलने

  • तिसरे ६ आणि ७ जानेवारी २००७ रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे झाले.
  • चौथे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २००९ रोजी मुंबईत झाले.
  • पाचवे आंतरभारती साहित्य संवाद संमेलन ९ आणि १० जानेवारी २०१० रोजी मुंबईत झाले.

पहा : साहित्य संमेलने