"पुळूजवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
पुळूज आणि वाडी ही दोन गांवे एकत्र मिळून पुळूजवाडी हे गांव झाले आहे. पुळूज गावात "श्री राजा लिंगेश्वर" नावाचे पवित्र देवस्थान आहे. हे भीमाशंकर येथे उगम पावलेल्या भीमा नदीच्या काठी आहे.. या देवळात रोज पहाटेच्या वेळेस पाच वाजता नित्यनेमाने श्रींची आरती केली जाते. श्रावण महिन्यात येथे नऊ दिवस'घट' स्थापन केले जातात. श्रावण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. यात्रा तीन दिवस असते आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पहिलवान, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. वगैरे आपले कौशल्य आजमावण्यासाठी येतात. |
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात पुळूज आणि वाडी ही दोन गांवे आहेत. ती एकत्र मिळून पुळूजवाडी हे गांव झाले आहे. त्यांतल्या पुळूज गावात "श्री राजा लिंगेश्वर" नावाचे पवित्र देवस्थान आहे. हे भीमाशंकर येथे उगम पावलेल्या भीमा नदीच्या काठी आहे.. या देवळात रोज पहाटेच्या वेळेस पाच वाजता नित्यनेमाने श्रींची आरती केली जाते. श्रावण महिन्यात येथे नऊ दिवस'घट' स्थापन केले जातात. श्रावण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. यात्रा तीन दिवस असते आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पहिलवान, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. वगैरे आपले कौशल्य आजमावण्यासाठी येतात. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
२३:३७, १५ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात पुळूज आणि वाडी ही दोन गांवे आहेत. ती एकत्र मिळून पुळूजवाडी हे गांव झाले आहे. त्यांतल्या पुळूज गावात "श्री राजा लिंगेश्वर" नावाचे पवित्र देवस्थान आहे. हे भीमाशंकर येथे उगम पावलेल्या भीमा नदीच्या काठी आहे.. या देवळात रोज पहाटेच्या वेळेस पाच वाजता नित्यनेमाने श्रींची आरती केली जाते. श्रावण महिन्यात येथे नऊ दिवस'घट' स्थापन केले जातात. श्रावण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. यात्रा तीन दिवस असते आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पहिलवान, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. वगैरे आपले कौशल्य आजमावण्यासाठी येतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |