पुळूजवाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात पुळूज आणि वाडी ही दोन गांवे आहेत. ती एकत्र मिळून पुळूजवाडी हे गांव झाले आहे. त्यांतल्या पुळूज गावात "श्री राजा लिंगेश्वर" नावाचे पवित्र देवस्थान आहे. हे भीमाशंकर येथे उगम पावलेल्या भीमा नदीच्या काठी आहे.. या देवळात रोज पहाटेच्या वेळेस पाच वाजता नित्यनेमाने श्रींची आरती केली जाते. श्रावण महिन्यात येथे नऊ दिवस'घट' स्थापन केले जातात. श्रावण पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो. यात्रा तीन दिवस असते आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक पहिलवान, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी. वगैरे आपले कौशल्य आजमावण्यासाठी येतात.

{{ पुळूजवाडी/दि. 16(प्रतिनिधी)

 Madane Dnyaneshwar Mob.+917350073347

}}


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


पुळूजला खुपच मोठा आध्यात्मिक वारसा आहे... इथे शैव संप्रदायाची परंपरा जीवंत ठेवणारे शक्ती केंद्र अजूनही जिवंत आहे... राम, कृष्ण, संत जनाबाई, भगवान शंकर, सूर्य, चंद्र यांच्यासह अनेक देवदेवता येथें येऊन गेल्याचे पुरावे आहेत... भीमाई नावाची नदी खुपच भव्य असल्याने हा परीसर अखंड हिरवागार दिसतो व असतोही... पूर्वी हे उत्तर कर्नाटकात येत होते.. आया सध्या हे दक्षिण महाराष्ट्रात येते.वारकरी परंपरेचे वारसा लाभलेले पंढरपूर पंचक्रोशीतले हे एकमेव उदाहरण असावे.. वास्तविक पंढरपूरच्या पूर्वेकडे भीमेच्या तटाकावर वसलेली ही पुळईच्या वृक्षांनी बहरलेली ही नगरी पुर्वी पुळईवन याच नावाने प्रसिद्ध पावली होती असे बोलले जाते. पुळूज व पंचक्रोशीत आजही शास्ञे रूढी बलियसी या न्यायाने अनेक परंपरा जपल्या जातात... ञिपुरारी पोर्णिमा हा या पंचक्रोशीचा प्रमुख याञाऊत्सव असतो... बाकी वर्षभरात मंदिरात व गावात अनेक प्रकारचे सामुहिक व वैयक्तिक सणसमारंभ असतात. या नगरीवर अनेक वर्षे यादवांची राजवट होती हे मंदिरात असलेल्या शिलाशासनावरून स्पष्ट होते. मंदिर हे ञिकुट या प्रकारात येत असल्याचा पुरावा मिळतो... या मंदिराचे प्रथम संशोधन विजापूर येथील महान संशोधक. चंद्रकांत बाज्जरगी व तदनंतर अनेकांच्या सह श्री. सूर्याजी भोसले.. व श्री. परशुराम कोरे या ऊभयांनी संशोधन केलेले आहे...

सूर्याजी भोसले.. 9527356232