Jump to content

"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १: ओळ १:
{{वर्ग}}
{{वर्ग}}
मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाट्यप्रयोग किंवा '''एकपात्री नाटके''' रंगमंचावर सादर केली आहेत. त्यांतील गाजलेली नाटके किंवा प्रयोग पुढीलप्रमाणे ---
मराठीत अनेक कलावंतांनी '''एकपात्री नाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---


* अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
* अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
ओळ १४: ओळ १४:
* नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
* नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
* प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
* प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
* बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
* बटाट्याची चाळ - [[पु.ल.देशपांडे]] (शेकडो प्रयोग)
* मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
* मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग)
* मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
* मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
* योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
* योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
* योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* वऱ्हाड निघालंय लंडनला - लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग)
* वऱ्हाड निघालंय लंडनला - लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग)
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
* व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
* संगीत मानापमान - सुहासिनी मुळगांवकर
* संगीत मानापमान - [[सुहासिनी मुळगांवकर]]
* संगीत सौभद्र - सुहासिनी मुळगांवकर (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
* संगीत सौभद्र - [[सुहासिनी मुळगांवकर]] (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
* सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
* सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - पु.ल. देशपांडे (>५०)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)

==मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव==

* अशोक मुरूडकर
* ऋचा घाणेकर (सादसंवाद)
* [[द.मा. मिरासदार]] (कथाकथन)
* दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
* कै. पुरुषोत्तम बाळ ( मला वन मॅन शो करावा लागतो)
* कै. [[पु. ल. देशपांडे]] (असा मी असामी, बटाट्याची चाळ, वटवट, हसवण्याचा माझा धंदा, कथाकथन वगैरे)
* प्रचिती प्रशांत सुरू (मुक्ताई - एकपात्री नाटक)
* प्रभाकर निलेगावकर (
* बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
* वैद्य बालाजी तांबे (
* मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
* मंजिरी धामणकर (
* मंदार गायधनी (कोपरखळी)
* कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
* डॉ. मधुसूदन घाणेकर (मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-१६००० प्रयोग)
* मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
* मृदुला मोघे (
* रंगनाथ कुळकर्णी (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग)
* कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग))
* राहुल भालेराव (
* कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला)
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
* विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
* विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात -१३००प्रयोग)
* शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
* [[शिरीष कणेकर]] (कणेकरी, माझी फिल्लमबाजी)
* डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
* सदानंद चाफेकर (
* सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
* डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
* स्वाती सुरंगळीकर (


(अपूर्ण)
(अपूर्ण)

१३:००, १४ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाटक किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा कार्यक्रम पुढीलप्रमाणे ---

  • अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
  • अब्द अब्द - माधुरी पुरंदरे (३२ प्रयोग)
  • असा मी, असामी- पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • आक्रंदन एका आत्म्याचे (हिंदी, मराठी, इंग्रजी) - वसंत पोतदार (किमान ८० प्रयोग)
  • एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
  • कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
  • कुटुंब रंगलंय काव्यात - विसूभाऊ बापट (१३००प्रयोग)
  • गरीब बिच्चारे पुरुष - रंगनाथ कुळकर्णी (>१२००प्रयोग)
  • घार हिंडते आकाशी - सुमन धर्माधिकारी (>५०० प्रयोग)
  • संगीत धन्य तुकोबा समर्थ (नामदेव तळपे) (>५० प्रयोग)
  • नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
  • प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
  • बटाट्याची चाळ - पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
  • मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
  • मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
  • मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग)
  • मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
  • योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
  • योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
  • रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
  • वऱ्हाड निघालंय लंडनला - लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग)
  • वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
  • व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
  • संगीत मानापमान - सुहासिनी मुळगांवकर
  • संगीत सौभद्र - सुहासिनी मुळगांवकर (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
  • सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
  • हसवण्याचा माझा धंदा/वटवट - पु.ल. देशपांडे (>५० प्रयोग)

मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव

  • अशोक मुरूडकर
  • ऋचा घाणेकर (सादसंवाद)
  • द.मा. मिरासदार (कथाकथन)
  • दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
  • कै. पुरुषोत्तम बाळ ( मला वन मॅन शो करावा लागतो)
  • कै. पु. ल. देशपांडे (असा मी असामी, बटाट्याची चाळ, वटवट, हसवण्याचा माझा धंदा, कथाकथन वगैरे)
  • प्रचिती प्रशांत सुरू (मुक्ताई - एकपात्री नाटक)
  • प्रभाकर निलेगावकर (
  • बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
  • वैद्य बालाजी तांबे (
  • मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
  • मंजिरी धामणकर (
  • मंदार गायधनी (कोपरखळी)
  • कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
  • डॉ. मधुसूदन घाणेकर (मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-१६००० प्रयोग)
  • मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
  • मृदुला मोघे (
  • रंगनाथ कुळकर्णी (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग)
  • कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग))
  • राहुल भालेराव (
  • कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला)
  • व.पु. काळे (कथाकथन)
  • विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
  • विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात -१३००प्रयोग)
  • शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
  • शिरीष कणेकर (कणेकरी, माझी फिल्लमबाजी)
  • डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
  • सदानंद चाफेकर (
  • सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
  • डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
  • स्वाती सुरंगळीकर (

(अपूर्ण)

पहा : नाटक