Jump to content

"मस्तिष्कावरणशोथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
| GeneReviewsName =
| GeneReviewsName =
}}
}}
'''मस्तिष्कावरणशोथ''' हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते.
'''मस्तिष्कावरणशोथ''' हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहिती असतो.
==इतिहास==
==इतिहास==
==लक्षणे==
==लक्षणे==

२२:३५, १८ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

मस्तिष्कावरणशोथ
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१० G00G03
आय.सी.डी.- 320322
मेडलाइनप्ल्स 000680
इ-मेडिसिन med/2613
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D008581

मस्तिष्कावरणशोथ हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहिती असतो.

इतिहास

लक्षणे

या आजारात खालील लक्षणे असतात.

  • डोकेदुखी,
  • मान आखडणे,
  • ताप
  • प्रकाशभय, उजेड नकोसा वाटणे, दिवाभीतता
  • आवाज नकोसा वाटणे, आवाज सहन न होणे, ध्वनिभय
  • अस्वस्थता
  • त्वचेवर पुरळ येणे.

आजाराची कारणे

हा आजार बहुतांशी विषाणुजन्य असतो.

तपासण्या

वर्गीकरण

उपचार

आढळ