मस्तिष्कावरणशोथ
मस्तिष्कावरणशोथ | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
![]() | |
आय.सी.डी.-१० | G00–G03 |
आय.सी.डी.-९ | 320–322 |
मेडलाइनप्ल्स | 000680 |
इ-मेडिसिन | med/2613 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D008581 |
मस्तिष्कावरणशोथ (इंग्लिश: Meningitis, मेनिन्जायटिस) हा मेंदू व मज्जारज्जू यांच्यावरील आवरणांची सूज आणणारा आजार आहे. या रोगाचे कारण जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव किंवा काही अंशी सेवन केलेल्या औषधांचा दुष्परिणाम हे असते. मेंदूज्वर या सोप्या नावाने हा आजार जनसामान्यांस माहीत असतो.
इतिहास[संपादन]
लक्षणे[संपादन]
या आजारात खालील लक्षणे असतात.
- मान आखडणे,
- ताप
- प्रकाशभय, उजेड नकोसा वाटणे, दिवाभीतता
- आवाज नकोसा वाटणे, आवाज सहन न होणे, ध्वनिभय
- अस्वस्थता
- त्वचेवर पुरळ येणे.
- त्रीव्र डोकेदुखी,
- उलटी आणि मळमळ,
- वारंवार डोखे दुखी आणि संभ्रमावस्था.
आजाराची कारणे[संपादन]
हा आजार बहुतांशी विषाणुजन्य असतो.
तपासण्या:[संपादन]
१. रक्त तपासणी,[संपादन]
२.CT स्कॅन, MRI[संपादन]
३. मेंदू व मज्जारजुच्या भोवती असलेल्या आवरणाची चाचणी[संपादन]
४.घश्यातील लाळेच्या जंतुंची कृत्रिम वाढ [संपादन]
वर्गीकरण[संपादन]
उपचार:[संपादन]
प्रतिजैविकांचा वापर,
असिटोअमिनोफेन (पॅरासिटामोल),
स्टिरॉइड्स,