"ज्योत्स्ना भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
* आशीर्वाद (सुमित्रा) |
* आशीर्वाद (सुमित्रा) |
||
* एक होता म्हातारा (उमा) |
* एक होता म्हातारा (उमा) |
||
* कुबेर (?) |
|||
* कुलवधू (भानुमती) |
* कुलवधू (भानुमती) |
||
* कोणे एके काळी (कल्याणी) |
* कोणे एके काळी (कल्याणी) |
||
ओळ ४१: | ओळ ४२: | ||
* नको वळुन बघू माघारी (कोळीगीत) |
* नको वळुन बघू माघारी (कोळीगीत) |
||
* नाच हृदया आनंदे (नाट्यगीत) |
* नाच हृदया आनंदे (नाट्यगीत) |
||
* बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर |
* बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत शंकरराव व्यास). हे गीत ललिता फडके आणि व्ही.जी.भाटकर यांनीही गायले आहे. |
||
* बोला अमृत बोला (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]]) |
* बोला अमृत बोला (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]]) |
||
* मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]]) |
* मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत-कुलवधू. संगीत [[मास्टर कृष्णराव]]) |
||
ओळ ४८: | ओळ ४९: | ||
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत) |
* मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत) |
||
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत) |
* मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत) |
||
* मी राधा मीच कृष्ण (कविता)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत |
* मी राधा मीच कृष्ण (कविता)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत [[स्नेहल भाटकर]]) |
||
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत) |
* ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत) |
||
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत) |
* रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत) |
||
* शुभमंगल या समया (नाट्यगीत) |
* शुभमंगल या समया (नाट्यगीत-कुबेर; कवी मो. ग. रांगणेकर, संगीत केशवराव भोळे) |
||
* सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत) |
* सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत) |
||
* हा कोण गडे आला |
* हा कोण गडे आला (नाट्यगीत-कुबेर; कवी मो. ग. रांगणेकर, संगीत केशवराव भोळे) |
||
* होईल का हे स्वप्न खरे |
* होईल का हे स्वप्न खरे |
||
* हांस हांस रे हृदया (नाट्यगीत) |
* हांस हांस रे हृदया (नाट्यगीत) |
१५:१९, १४ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती
ज्योत्स्ना भोळे (पूर्वाश्रमीचे नाव: दुर्गा केळेकर) (मे ११ १९१४ - ऑगस्ट ५, २००१) या मराठी गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री होत्या. संगीतकार केशवराव भोळे हे त्यांचे पती होते. आंधळ्याची शाळा हे त्यांचे पहिले नाटक. याचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झालाअ होता. या नाटकात ज्योत्स्ना भोळे यांनी नायिकेची(बिंबाची) भूमिका केली होती. या नाटकाचे त्या काळात शंभराच्यावर प्रयोग झाले. बहुसंख्य प्रयोग पुणे-मुंबईत होते. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता.
ज्योत्स्ना भोळे यांचे ’कुलवधू’ हे नाटक आणि त्यातले ’बोला अमृत बोला’ हे गाणे फार गाजले. ज्योत्स्नाबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ होणाऱ्या कार्यक्रमाचे नावही ’बोला अमृत बोला’ असे असते.
ज्योत्स्ना भोळे यांची नाटके आणि त्यातील त्यांच्या भूमिका
- अलंकार (वत्सला)
- आंधळ्यांची शाळा (बिंबा)
- आराधना (देवकी)
- आशीर्वाद (सुमित्रा)
- एक होता म्हातारा (उमा)
- कुबेर (?)
- कुलवधू (भानुमती)
- कोणे एके काळी (कल्याणी)
- तुझं माझं जमेना (?)
- धाकटी आई (वीणा)
- भाग्योदय (भानुमती)
- भूमिकन्या सीता (सीता)
- रंभा (सुगंधा)
- राधामाई (राधा)
- विद्याहरण ( देवयानी)
- लपंडाव (?)
ज्योत्स्ना भोळे यांची गाजलेली गीते, भावगीते आणि नाट्यगीते(कंसात नाटकाचे नाव)
- आला खुशीत् समिंदर (कोळीगीत)
- ऊठ मुकुंदा हे गोविंदा (नाट्यगीत)
- एकलेपणाची आग लागली (नाट्यगीत)
- कां रे ऐसी माया (नाट्यगीत)
- किती वयाचे धराल भय (नाट्यगीत)
- खेळेल का देव माझिया (नाट्यगीत)
- छंद तुझा मजला का (नाट्यगीत)
- जाई परतोनी बाळा (नाट्यगीत)
- झाली पहाट झाली पहाट
- तुझं नि माझं जमेना (नाट्य/द्वंद्वगीत-तुझं माझं जमेना(एकांकिका). कवी मो.ग.रांगणेकर, संगीत श्रीधर पार्सेकर)
- तू माझी अन् तुझा मीच (नाट्यगीत)
- दे मज देवा जन्म हा (नाट्यगीत)
- देवा बोला हो माझ्याशी
- नको वळुन बघू माघारी (कोळीगीत)
- नाच हृदया आनंदे (नाट्यगीत)
- बहु असोत सुंदर (महाराष्ट्रगीत. कवी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. संगीत शंकरराव व्यास). हे गीत ललिता फडके आणि व्ही.जी.भाटकर यांनीही गायले आहे.
- बोला अमृत बोला (नाट्यगीत-कुलवधू. संगीत मास्टर कृष्णराव)
- मनरमणा मधुसूदना (नाट्यगीत-कुलवधू. संगीत मास्टर कृष्णराव)
- मराठी असे आमुची (गीत. कवी माधव ज्युलियन)
- माझिया माहेरा जा (भावगीत)
- मानसी राजहंस पोहतो (नाट्यगीत)
- मी पुन्हा वनांतरी फिरेन (नाट्यगीत)
- मी राधा मीच कृष्ण (कविता)(कवी गो.नी.दांडेकर; संगीत स्नेहल भाटकर)
- ये झणि ये रे माघारी (नाट्यगीत)
- रुसली राधा रुसला माधव (नाट्यगीत)
- शुभमंगल या समया (नाट्यगीत-कुबेर; कवी मो. ग. रांगणेकर, संगीत केशवराव भोळे)
- सुखद या सौख्याहुनि (नाट्यगीत)
- हा कोण गडे आला (नाट्यगीत-कुबेर; कवी मो. ग. रांगणेकर, संगीत केशवराव भोळे)
- होईल का हे स्वप्न खरे
- हांस हांस रे हृदया (नाट्यगीत)
- क्षण आला भाग्याचा (नाट्यगीत-कुलवधू. संगीत मास्टर कृष्णराव)
अन्य
- ज्योत्स्ना भोळे यांनी ’आराधना’ नावाच्या नाटकाचे नाट्यलेखनही केले आहे.
- त्या अनेक वर्षे ’महाराष्ट्र कल्चरल सेंटर’च्या अध्यक्षा होत्या.
- अखिल भारतीय नाट्य परिषद ज्योत्स्ना भोळे यांच्या नावाने दरवर्षी(?) पुरस्कार देते. १९७८साली हा पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना मिळाला होता.
- ज्योत्स्ना भॊळे यांना १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता.
- दया डोंगरे यांना २००८ साली अखिल भारतीय नाट्य परिषदेचे महाराष्ट्र सरकार पुरस्कृत ज्योत्स्ना भोळे पारितोषिक मिळाले होते.
- विद्या काळे यांना २०१०मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ज्योत्स्ना भोळे गौरव पारितोषिक मिळाले होते.
- पुणे महापालिकेतर्फे देण्यात येणारा "बालगंधर्व' पुरस्कार ज्योत्स्ना भोळे यांना (?साली) मिळाला होता.
ज्योत्स्ना भोळे सभागृह
पुणे शहरात हिराबाग येथील उद्योगभवनाच्या इमारतीत महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या मालकीच्या सभागृहाला जोत्स्ना भोळे यांचे नाव देण्यात आले आहे. सभागृहात एक लाकडी रंगमंच असून ३००हून थोड्या अधिक प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. संगीताच्या मैफिली, चर्चा परिसंवाद व व्यावसायिक कॉन्फरन्सा आदींसाठी या सभागृहात पुरेशा सुविधा आहेत.