"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: * पहिले '''विद्रोही मराठी साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रु... |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''विद्रोही साहित्य संमेल'''ने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. |
|||
* पहिले '''विद्रोही मराठी साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल |
* पहिले '''विद्रोही मराठी साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल |
||
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' इंद्रापूर, इ.स. २००७ |
|||
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली,३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार |
|||
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे |
|||
* ११वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी |
|||
१५:१०, ३० सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
विद्रोही साहित्य संमेलने भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते विद्रोही साहित्य संमेलन नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे.
- पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : बाबूराव बागूल
- ९ वे विद्रोही साहित्य संमेलन इंद्रापूर, इ.स. २००७
- १०वे विद्रोही साहित्य संमेलन : कणकवली,३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
- १०वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, ७ ते १० मे २०१०, संमेलनाध्यक्ष : राजाभाऊ शिरगुप्पे
- ११वे विद्रोही साहित्य संमेलन : सांगली, २००९, संमेलनाध्यक्ष : नागनाथअण्णा नायकवडी
पहा : मराठी साहित्य संमेलने