Jump to content

"राजहंस प्रकाशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १२: ओळ १२:
==राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार==
==राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार==


* केसरी मराठा संस्था व शिवाजी मंदिर संस्था याच्यातर्फे न.चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक : देवगंधर्व; हसरे दुःख
;राजहंस प्रकाशनाचे सध्याचे अन्य संपादक :
* दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (नवी दिल्ली)चे ग्रंथनिर्मिती पुरस्कार : अमृतसिद्धी-पु.ल. समग्रदर्शन; गणित ज्ञानकोश
* दि.बा. मोकाशी पुरस्कार : बंदिश
* पानघंटी पुरस्कार : ओॲसिसच्या शोधात
* पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ज. जोशी पुरस्कार
* प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार(१९८९) : पानिपत
* भारतीय भाषा परिषद(कलकत्ताचा) दर तीन वर्षांनी दिला जाणारा पुरस्कार : पानिपत
* भैरू रतन दमाणी पुरस्कार(सोलापूर) : ओॲसिसच्या शोधात
* मॅजेस्टिकचा केशवराव कोठावळे पुरस्कार : जाळ्यातील चंद्र; सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास
* मथुराबाई सार्बजनिक वाचनालयाचा महात्मा फुले साहित्य व वाङ्‌मय पुरस्कार : झाडाझडती
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे द.वा. पोतदार पुरस्कार : जंग-ए-काश्मीर; एल्फिम्स्टन; सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार : काश्मीर-एक शापित नंदनवन; महाभारताचे वरदान
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वामन मल्हार जोशी पारितोषिक : झाडाझडती; पानिपत
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ह.ना. आपटे पारितोषिक : कादंबरी-एक
* मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वि.ह. कुलकर्णी पुरस्कार : योद्धा संन्यासी
* रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार : झाडाझडती
* संत नामदेव पुरस्कार (जामखेड) : ओॲसिसच्या शोधात


==राजहंस प्रकाशनाचे सध्याचे अन्य संपादक==

[[आनंद हर्डीकर]], [[विनया खडपेकर]], डॉ.[[सदानंद बोरसे]]
[[आनंद हर्डीकर]], [[विनया खडपेकर]], डॉ.[[सदानंद बोरसे]]

(अपूर्ण)


==प्रकाशनसंस्थेचा पत्ता==
==प्रकाशनसंस्थेचा पत्ता==

२३:५७, २६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
श्री./श्रीमती. राजहंस प्रकाशन,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत [[::राजहंस प्रकाशन|चर्चापानावर]] नोंदवा.

{{{संदेश}}}

राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग.माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

दिलीप माजगावकर यांची ‘राजहंस प्रकाशन’ ही मराठी प्रकाशन विश्वामधली ग्लॅमरस संस्था आहे. मोठे पुस्तकप्रकल्प, एकाच पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या, कमीत कमी दिवसांत मोठी विक्री होण्याचे विक्रम असे सगळे ‘राजहंस’च्या नावाशी जोडलेले आहे. ‘राजहंस’चे मुख्य कार्यालय पुण्याच्या सदाशिव पेठेत आहे, पण त्यांची विस्तार कार्यालये महाराष्ट्रभर पसरली आहेत. विक्रीचे असे भक्कम जाळे उभे करताना पुस्तकांचा दर्जा टिकवण्याकडेही संस्थेचा कल आहे. त्यामुळेच अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार ‘राजहंस’च्या पुस्तकांना मिळत असतात. ‘राजहंस’चे सर्वेसर्वा दिलीप माजगावकर यांच्या प्रशस्त केबिनमधली एक संपूर्ण भिंत पारितोषिके आणि सन्मानचिन्हांनी सजलेली आहे.

राजहंसने प्रकाशित केलेली आणि गाजलेली काही पुस्तके

’आकाशाशी जडले नाते’(डॉ.जयंत नारळीकर), ’एक होता कार्व्हर’(वीणा गव्हाणकर),’एका रानवेड्याची शोधयात्रा’(कृष्णमेघ कुंटे), ऐसपैस गप्पा दुगाबाईंशी’(प्रतिभा रानडे), ‘जगाच्या पाठीवर’(सुधीर फडके), ’झाडाझडती’ (विश्वास पाटील), ’दीपस्तंभ’ ए.पी.जे.अब्दुल कलाम, ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’(वि.ग. कानिटकर), ’नातिचरामि‘(मेघना पेठे), ’पानिपत’(विश्वास पाटील), ’बोक्या सातबंडे’(दिलीप प्रभावळकर), ’बोलु कवतिके’(अविनाश बिनीवाले), ’ब्र’(कविता महाजन), ’महानायक’(विश्वास पाटील), ’माझा साक्षात्कारी हृदयरोग’(डॉ.अभय बंग), ‘राजा शिवछत्रपती’(बाबासाहेब पुरंदरे), लक्ष्मणरेषा’ (आर.के. लक्ष्मण), ‘सांगत्ये ऐका’(हंसा वाडकर), वगैरे.


राजहंसच्या पुस्तकांना मिळालेले पुरस्कार

  • केसरी मराठा संस्था व शिवाजी मंदिर संस्था याच्यातर्फे न.चिं केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक : देवगंधर्व; हसरे दुःख
  • दि फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स (नवी दिल्ली)चे ग्रंथनिर्मिती पुरस्कार : अमृतसिद्धी-पु.ल. समग्रदर्शन; गणित ज्ञानकोश
  • दि.बा. मोकाशी पुरस्कार : बंदिश
  • पानघंटी पुरस्कार : ओॲसिसच्या शोधात
  • पुणे नगर वाचन मंदिराचा श्री.ज. जोशी पुरस्कार
  • प्रियदर्शिनी अकादमी पुरस्कार(१९८९) : पानिपत
  • भारतीय भाषा परिषद(कलकत्ताचा) दर तीन वर्षांनी दिला जाणारा पुरस्कार : पानिपत
  • भैरू रतन दमाणी पुरस्कार(सोलापूर) : ओॲसिसच्या शोधात
  • मॅजेस्टिकचा केशवराव कोठावळे पुरस्कार : जाळ्यातील चंद्र; सावरकरांचे राजकारण-सत्य आणि विपर्यास
  • मथुराबाई सार्बजनिक वाचनालयाचा महात्मा फुले साहित्य व वाङ्‌मय पुरस्कार : झाडाझडती
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे द.वा. पोतदार पुरस्कार : जंग-ए-काश्मीर; एल्फिम्स्टन; सावरकर ते भा.ज.प. - हिंदुत्व विचारांचा चिकित्सक आलेख
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार : काश्मीर-एक शापित नंदनवन; महाभारताचे वरदान
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वामन मल्हार जोशी पारितोषिक : झाडाझडती; पानिपत
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ह.ना. आपटे पारितोषिक : कादंबरी-एक
  • मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा वि.ह. कुलकर्णी पुरस्कार : योद्धा संन्यासी
  • रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार : झाडाझडती
  • संत नामदेव पुरस्कार (जामखेड) : ओॲसिसच्या शोधात


राजहंस प्रकाशनाचे सध्याचे अन्य संपादक

आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे

(अपूर्ण)

प्रकाशनसंस्थेचा पत्ता

राजहंस प्रकाशन
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन - +९१ २० २४४७३४५९

ई-पत्ताः
rajhans1@pn2.vsnl.net.in