Jump to content

"राजहंस प्रकाशन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{जाहीरात}}{{हितसंघर्ष}}
{{जाहीरात}}{{हितसंघर्ष}}

'''पत्ताः'''

'''राजहंस प्रकाशन''' या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर [[बाबासाहेब पुरंदरे]] यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले [[श्री.ग.माजगावकर]] १९५७मध्ये '''राजहंस प्रकाशना'''त सहभागी झाले. त्यानंतर [[दिलीप माजगावकर]] १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

;राजहंस प्रकाशनाचे सध्याचे संपादक :
[[आनंद हर्डीकर]], [[विनया खडपेकर]], डॉ.[[सदानंद बोरसे]]

==प्रकाशनसंस्थेचा पत्ता==

राजहंस प्रकाशन

राजहंस प्रकाशन

१०२५, सदाशिव पेठ,

१०२५, सदाशिव पेठ,

२१:०४, २६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.
श्री./श्रीमती. राजहंस प्रकाशन,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.

आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत [[::राजहंस प्रकाशन|चर्चापानावर]] नोंदवा.

{{{संदेश}}}

राजहंस प्रकाशन या मराठी पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशनसंस्थेचा प्रारंभ १ जून, १९५२ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केला. `माणूस’कार म्हणून पुढे नावारूपाला आलेले श्री.ग.माजगावकर १९५७मध्ये राजहंस प्रकाशनात सहभागी झाले. त्यानंतर दिलीप माजगावकर १९८२ पासून राजहंस प्रकाशनाचा सर्व कार्यभार सांभाळू लागले.

राजहंस प्रकाशनाचे सध्याचे संपादक

आनंद हर्डीकर, विनया खडपेकर, डॉ.सदानंद बोरसे

प्रकाशनसंस्थेचा पत्ता

राजहंस प्रकाशन
१०२५, सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन - +९१ २० २४४७३४५९

ई-पत्ताः
rajhans1@pn2.vsnl.net.in