"उल्का" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ml:ഉൽക്ക |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''उल्का''' [[अवकाश|अवकाशात]] फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेंव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेंव्हा त्यांना उल्का या नावाने ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीतलावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो. |
'''उल्का''' [[अवकाश|अवकाशात]] फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेंव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेंव्हा त्यांना उल्का या नावाने ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीतलावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो. |
||
[[चित्र:उल्का.jpg|thumb| [[ऑस्ट्रेलिया]] येथे आढळलेली उल्का - [[विज्ञान]] प्रदर्शनात मांडलेली असतांना घेतलेले चित्र]] |
[[चित्र:उल्का.jpg|thumb| [[ऑस्ट्रेलिया]] येथे आढळलेली उल्का - [[विज्ञान]] प्रदर्शनात मांडलेली असतांना घेतलेले चित्र]] |
||
पृथ्वीच्या वातावरणात दररोज निदान अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे आकाशातील ठरावीक विभागात, ठरावीक काळात उल्कावर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे न्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात. |
|||
* ययाती(Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्का वर्षावाला Perseids (पर्सीड्ज) म्हणतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १ ते २० तारखांमध्ये हे वर्षाव होतात. जोराचा वर्षाव १२ ऑगस्टला होतो. |
|||
* सिंह राशीतून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिओनिड्स(Leonids) म्हणतात. काळ दरवर्षी ११ ते २० नोव्हेंबर. जोराचा वर्षाव १२ तारखेचा. |
|||
* स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिरिड्स(Lyrids) म्हणतात. दरवर्षी १६ एप्रिल ते २६ एप्रिल काळात हे उत्-स्वरंडळ उल्कावर्षाव होतात. यांचा जोर २१-२२ एप्रिलच्या रात्री असतो. |
|||
* देवयानीतून (Andromeda) होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस (Andromedus) म्हणतात. काळ दरवर्षी २४ ते २७नोव्हेंबर. |
|||
* मिथुन (Gemini) राशीमधून होंणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्स म्हणतात. काळ दरवर्षी ९ ते१४ डिसेंबर, कमाल वर्षाव १२ तारखेला. |
|||
* मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्ज म्हणतात. कालमर्यादा दरसाल ३० मे ते १४ जून. महत्तम ७ जूनला. |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१७:०९, १९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती
उल्का अवकाशात फिरणाऱ्या छोट्या छोट्या खगोलीय वस्तू जेंव्हा गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत येतात आणि जळून जातात तेंव्हा त्यांना उल्का या नावाने ओळखले जाते. कोसळल्यानंतर पृथ्वीतलावर पोहोचण्याआधीच त्यांचे एकसंध घनअस्तित्व संपुष्टात येते. उल्कांपैकी फारच थोड्यांचे पाषाण पृथ्वीतलावर आदळतात. पडलेल्यांचा आकार लहानमोठा असू शकतो.
पृथ्वीच्या वातावरणात दररोज निदान अडीच कोटी उल्का घुसत असाव्यात असा अंदाज आहे. उल्कांचा मोठा जमाव पृथ्वी-कक्षेतून जाऊ लागला की उल्कांचा वर्षाव झाल्यासारखे वाटते. पृथ्वीची कक्षा आणि उल्कांची कक्षा निश्चित आहेत. त्यामुळे आकाशातील ठरावीक विभागात, ठरावीक काळात उल्कावर्षाव होतात. ज्या नक्षत्रातून उल्कावर्षाव झाल्यासारखे वाटते त्या नक्षत्राला त्या उल्कावर्षावाचे उगमस्थान असे न्हणतात. पृथ्वीवर मोठ्या आकारात पडणाऱ्या उल्केला उल्कापात म्हणतात.
- ययाती(Pereus) नक्षत्रातून होणाऱ्या उल्का वर्षावाला Perseids (पर्सीड्ज) म्हणतात. दरवर्षी ऑगस्ट महिन्यातील १ ते २० तारखांमध्ये हे वर्षाव होतात. जोराचा वर्षाव १२ ऑगस्टला होतो.
- सिंह राशीतून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिओनिड्स(Leonids) म्हणतात. काळ दरवर्षी ११ ते २० नोव्हेंबर. जोराचा वर्षाव १२ तारखेचा.
- स्वरमंडळ (Lyra) तारकापुंजातून होणाऱ्या उल्का वर्षावाला लिरिड्स(Lyrids) म्हणतात. दरवर्षी १६ एप्रिल ते २६ एप्रिल काळात हे उत्-स्वरंडळ उल्कावर्षाव होतात. यांचा जोर २१-२२ एप्रिलच्या रात्री असतो.
- देवयानीतून (Andromeda) होणाऱ्या उल्कावर्षावाला ॲन्ड्रोमीडस (Andromedus) म्हणतात. काळ दरवर्षी २४ ते २७नोव्हेंबर.
- मिथुन (Gemini) राशीमधून होंणाऱ्या उल्कावर्षावाला जेमिनिड्स म्हणतात. काळ दरवर्षी ९ ते१४ डिसेंबर, कमाल वर्षाव १२ तारखेला.
- मेष (Aries) राशीतून होणाऱ्या उल्कावर्षावाला एरिड्ज म्हणतात. कालमर्यादा दरसाल ३० मे ते १४ जून. महत्तम ७ जूनला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |