"धोबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो परीटपान धोबी कडे J स्थानांतरीत
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
कुणबी आणि गावातील लोकांचे घरी, लग्नाच्या सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा धरणे, पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परीटाकडे होती.
धोबी किंवा परीट हा बारा [[बलुतेदार|बलुतेदारांपैकी]] एक आहे. एकूण [[बलुतेदार|बलुतेदारांमध्ये]] हा दुसऱ्या क्रमांकाच्या [[बलुतेदार|बलुतेदारांत]] गणला जातो. [[कुंभार]] व [[न्हावी]] हेही दुसऱ्या क्रमांकाचे अन्य [[बलुतेदार]]. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषत: कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती.
[[वर्ग:बलुतेदार]]
[[वर्ग:बलुतेदार]]

१२:५५, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

धोबी किंवा परीट हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. एकूण बलुतेदारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुतेदारांत गणला जातो. कुंभारन्हावी हेही दुसऱ्या क्रमांकाचे अन्य बलुतेदार. परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. विशेषत: कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या वा सोयरसुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्तरी करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा(चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती.