Jump to content

"गुरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. [[मुलाणी|मुलाण्याप...
(काही फरक नाही)

१२:२७, ३ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

गुरव हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. मुलाण्याप्रमाणेच हाही तिसऱ्या क्रमांकाचा बलुतेदार. गुरवाचे काम म्हणजे लग्नात वाजंत्री वाजवायची. काही गावांत वाजंत्री वाजवण्याचे काम न्हावी करत. गुरवाने देवळात देवाचीपूजा करायची, आणि घरोघरी बेल, पत्री वगैरे पोचवायच्या. वडाच्या किंवा पळसाच्या पानाच्या पत्रावळी करून त्या लग्नकार्यात पुरवायचे काम गुरव करीत. त्याबद्दल गुरवाला पैसे मिळत नसत, फक्त वर्षाकाठी धान्यादी स्वरूपात बलुते मिळे.

अजूनही अनेक गावांतील देवळांत ब्राम्हण पुजाऱ्याऐवजी गुरव असतो.