"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : '''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६''' असा आहे. |
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : '''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६''' असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे. |
||
नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :'''अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.''' |
|||
परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली. |
|||
==इतिहास== |
==इतिहास== |
||
ओळ १५: | ओळ १७: | ||
* श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला) |
* श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला) |
||
* ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला) |
* ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला) |
||
;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार, आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी: |
|||
* अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२) |
|||
* आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२) |
|||
* जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२) |
|||
* बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२) |
|||
* निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२) |
|||
* स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२) |
|||
* अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२) |
|||
==हेही पहा== |
|||
[[पुरस्कार]] |
|||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१८:०८, १० ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६ असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.
नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.
परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली.
इतिहास
पुररस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही दरवर्षी नाट्य अभिनेत्यांना आणि अन्य नाट्यकर्मींना अनेक पुरस्कार देते. त्यांतील काही पुरस्कार :
- अनंत बर्वे स्मॄति पुरस्कार (नाट्य-कार्यकर्त्याला)
- कमलाकर वैशंपायन स्मृति पुरस्कार (एकपात्री कलाकाराला)
- गुणगौरव पुरस्कार (अभिनेता किंवा अन्य नाट्यकर्मीला)
- गोपीनाथ सावकार पुरस्कार (सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाला)
- जीवनगौरव पुरस्कार (आयुष्यभर नाट्यसेवा करणाऱ्याला)
- बाबुराव कुरतडकर स्मृति पुरस्कार (रंगभूषाकाराला)
- म्हैसकर फाउंडेशन पुरस्कार (नेपथ्यकाराला)
- श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
- ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार, आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी
- अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२)
- आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
- जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२)
- बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२)
- निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
- स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
- अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)
हेही पहा
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |