Jump to content

"प्रकाश होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''प्रकाश होळकर''' हे मराठीतले एक लेखक व कवी आहेत. हे लासलगाव(जिल्हा ...
खूणपताका: विशेषणे टाळा
(काही फरक नाही)

२३:३१, ९ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

प्रकाश होळकर हे मराठीतले एक लेखक व कवी आहेत. हे लासलगाव(जिल्हा नाशिक)चे रहिवासी आहेत. त्यांनी कामधेनू, गोष्ट डोंगराएवढी, चिनू, जागर, टपाल, टिंग्या, धूळमाती, बाबू बेंडबाजा, सर्जाराजा आणि हरी पाटील यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.

प्रकाश होळकर यांना आतापर्यंत १९ पुरस्कार मिळाले आहेत.

प्रकाशित साहित्य

  • कोरडे नक्षत्र (काव्यसंग्रह)
  • मृगाच्या कविता (काव्यसग्रह)
  • रानगंधाचे गारुड (ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ)

काही पुरस्कार


हेही पहा : पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार