Jump to content

"व्याघ्रप्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
ओळ ४: ओळ ४:
==भारतातील व्याघ्रप्रकल्प==
==भारतातील व्याघ्रप्रकल्प==


* [[अण्णामलाई]]
* [[अण्णामलाई]] (तमिळनाडू)
* [[इंद्रावती]]
* [[इंद्रावती]] (झारखंड)
* [[उदांती सीतानदी]]
* [[उदांती सीतानदी]] (ओरिसा)
* [[कलक्क्ड मुंडनतुराई]]
* [[कलक्क्ड मुंडनतुराई]] (तमिळनाडू)
* [[काझीरंगा]]
* [[काझीरंगा]] (आसाम)
* [[कान्हा]]
* [[कान्हा]] (मध्य प्रदेश)
* [[जिम कार्बेट]]
* [[जिम कार्बेट]] (उत्तराखंड)
* [[ताडोबा]]
* [[ताडोबा]] (महाराष्ट्र)
* [[दंपा]]
* [[दंपा]]
* [[दांडेली]]
* [[दांडेली]]
* [[दुधवा]]
* [[दुधवा]] (उत्तर प्रदेश)
* [[नमदपा]]
* [[नमदपा]] (अरुणाचल प्रदेश)
* [[नागरहोळे]]
* [[नागरहोळे]]
* [[नागार्जुनसागर]]
* [[नागार्जुनसागर]]
* [[नामेरी]]
* [[नामेरी]] (आसाम)
* [[पन्‍ना]]
* [[पन्‍ना]] (मध्य प्रदेश)
* [[परमपिकुलम]]
* [[परमपिकुलम]]
* [[पालामऊ]]
* [[पालामऊ]] (झारखंड)
* [[पेंच]]
* [[पेंच]] (मध्य प्रदेश)
* [[पेरियार]]
* [[पेरियार]]
* [[बक्सा]]
* [[बक्सा]]
* [[बंदीपूर]]
* [[बंदीपूर]]
* [[बांधवगड]]
* [[बांधवगड]] (मध्य प्रदेश)
* [[भद्रा]]
* [[भद्रा]]
* [[मदुमलाई]]
* [[मदुमलाई]] (तमिळनाडू)
* [[मानस]]
* [[मानस]] (आसाम)
* [[मेळघाट]]
* [[मेळघाट]]
* [[रणथंबोर]]
* [[रणथंबोर]] (राजस्थान)
* [[वाल्मिकी]]
* [[वाल्मिकी]]
* [[संजय डुबरी]]
* [[संजय डुबरी]]
* [[सतकोसिया]]
* [[सतकोसिया]] (ओरिसा)
* [[सह्याद्री]]
* [[सह्याद्री]] (महाराष्ट्र)
* [[सातपुडा]]
* [[सातपुडा]]
* [[सारिस्का]]
* [[सारिस्का]] (राजस्थान)
* [[सिमलिपाल]]
* [[सिमलिपाल]]
* [[सुंदरबन]].
* [[सुंदरबन]] (पश्चिम बंगाल).



== कार्य ==
== कार्य ==

११:३९, ६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

व्याघ्रप्रकल्प अथवा प्रोजेक्ट टायगर या नावाने प्रसिद्ध असलेले प्रकल्प भारत सरकारतर्फे चालवण्यात येतात. यात मुख्यत्वे भारतीय वाघांचे संरक्षण करणे हा मुख्य हेतू आहे. वाघांच्या संरक्षणाअतंर्गत त्यांच्या वसतीस्थानाचे संवर्धन व वन्य वाघांच्या संख्येत वाढ करणे गृहीत आहे. वन्य वाघांची कमी होणारी संख्या ही अतिशय चिंताजनक आहे. भारतात सध्या सुमारे ३५०० पर्यंत वन्य वाघ आहेत असा अंदाज आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अंदाजे १ लाख वाघ भारतात होते. परंतु बंदुकीमुळे वाघांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली व शिकार करणे काही लोकांसाठी छंद बनला. वाघांचे नैसर्गिक खाद्य कमी झाल्याने वाघांचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले. परिणामी पाळीव प्राणी खातात म्हणून पण वाघांवर विषप्रयोग करून त्यांच्या शिकारी करण्यात आल्या. १९७०च्या सुरुवातीला केवळ १७०० वाघ उरले व भारत सरकार जागे झाले व १९७२मध्ये वन्य जीव संरक्षण कायदा करण्यात आला. त्यानुसार वाघासह अनेक दुर्मिळ प्रजातींवरील शिकारीवर बंदी घालण्यात आली व व्याघ्रप्रकल्पांच्या स्थापनेस चालना मिळाली. व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांची संख्या वाढण्यास अनमोल मदत झाली परंतु त्यामुळे चोरट्या शिकारींचा सुळसुळाट झाला व ९०च्या दशकानंतर पुन्हा वाघांच्या शिकारीत वाढ झाली. मुख्यत्वे चीनमधील विविध प्रकारच्या औषधांसाठी वाघाच्या हाडांची मोठी मागणी आहे. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही शिकारींमध्ये आणि चीनच्या धोरणात काहीही फरक पडलेला नाही.

भारतातील व्याघ्रप्रकल्प

कार्य

अधिक वाचन

हेही पाहा

बाह्य दुवे