"मधु कांबीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४: ओळ ३४:
==चित्रपट आणि त्यातील भूमिका==
==चित्रपट आणि त्यातील भूमिका==


* अन्यायाचा प्रतिकार
* आज झुले मुक्त मी(१९८६)
* आई तुळजा भवानी
* आज झाले मुक्त मी(१९८६)
* एक होता विदूषक(१९९२)
* एक होता विदूषक(१९९२)
* कथा तिच्या लग्नाची(२००९)
* कथा तिच्या लग्नाची(२००९)
* कर्ज कुंकवाचं(२००९)
* कर्ज कुंकवाचं(२००९)
* कर्तबगार(२०१२)
* कर्तबगार(२०१२)
* खट्याळ सासू नाठाळ सून
* गोंद्या मारतंय तंगडं(२००८)
* गोंद्या मारतंय तंगडं(२००८)
* गोष्ट छोटी डोंगराएवढी(२००९)
* गोष्ट छोटी डोंगराएवढी(२००९)
* घे भरारी
* खट्याळ सासू नाठाळ सून
* चल रे लक्ष्या मुंबईला
* चल रे लक्ष्या मुंबईला
* चित्रा(२०१०)
* चित्रा(२०१०)
* डेबू (गाडगे महाराजांच्या आई सखुबाई)(२०१०)
* डेबू (२०१०) - गाडगे बाबांच्या आई -सखुबाई
* दुर्गा म्हणत्यात मला
* दुर्गा म्हणत्यात मला
* देवाचिये द्वारी
* देवाचिये द्वारी
ओळ ५१: ओळ ५४:
* बिन कामाचा नवरा(१९८४)
* बिन कामाचा नवरा(१९८४)
* मला एक चानस हवा
* मला एक चानस हवा
* मला घेऊन चला
* माहेरची माया
* मी अमृता बोलतेय(२००८)
* मी अमृता बोलतेय(२००८)
* मुंबईचा डबेवाला(२००८)
* मुंबईचा डबेवाला(२००८)
ओळ ५६: ओळ ६१:
* येऊ का घरात(१९९२)
* येऊ का घरात(१९९२)
* रंगी बेरंगी(२००८)
* रंगी बेरंगी(२००८)
* राघू मैना
* राजा पंढरिचा
* राजा पंढरिचा
* वादळ वारं सुटलं गं(२००७)
* वादळ वारं सुटलं गं(२००७)
* विश्वविनायक(१९९४)
* विश्वविनायक(१९९४)-तुळशी
* संत नामदेव
* संत नामदेव
* संभा-आजचा छावा(२०१२)
* संभा-आजचा छावा(२०१२)

००:२३, ३ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

मधु कांबीकर
जन्म मधु कांबीकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मधू कांबीकर या ’शापित’ नावाच्या मराठी चित्रपटातून प्रसिद्धीस आलेल्या मराठी अभिनेत्री आहेत. त्या चित्रपटानंतर त्या ३० वर्षांहून अधिक वर्षे चित्रपटसृष्टीत ठामपणे अभिनय करत राहिल्या. चित्रपटात येण्यापूर्वी मधू.कांबीकर तमाशात काम करायच्या. या गोष्टीचा त्यांना मोठा फायदा झाला. लावणीच्या चाहत्या वर्गाला लावणीचा इतिहास कळावा, यासाठी त्यांनी लावणीबाबतचे जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून त्याद्वारे तमाशाचा इतिहास गुंफण्याचे महत्त्वाचे काम केले. हे अवघड काम यशस्वी करण्यासाठी मधू कांबीकरांना त्याच्या तमाशा फडातील ११ कलाकारांनी भरपूर मदत केली. या इतिहासावर आधारित असा ’सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम कांबीकर रंगमंचावर सादर करतात.

कांबीकर यांनी पुण्यातल्या बाळासाहेब भोसले यांच्याकडून कथ्थकचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. एवढेच नव्हे, तर त्यांना पेशवेकालीन परंपरा सादर करण्याचा मानही त्यांना मिळाला.

चित्रपट आणि त्यातील भूमिका

  • अन्यायाचा प्रतिकार
  • आई तुळजा भवानी
  • आज झाले मुक्त मी(१९८६)
  • एक होता विदूषक(१९९२)
  • कथा तिच्या लग्नाची(२००९)
  • कर्ज कुंकवाचं(२००९)
  • कर्तबगार(२०१२)
  • खट्याळ सासू नाठाळ सून
  • गोंद्या मारतंय तंगडं(२००८)
  • गोष्ट छोटी डोंगराएवढी(२००९)
  • घे भरारी
  • चल रे लक्ष्या मुंबईला
  • चित्रा(२०१०)
  • डेबू (२०१०) - गाडगे बाबांच्या आई -सखुबाई
  • दुर्गा म्हणत्यात मला
  • देवाचिये द्वारी
  • दोघी(१९९५)
  • निर्मला मच्छिंद्र कांबळे(१९९९)
  • बिन कामाचा नवरा(१९८४)
  • मला एक चानस हवा
  • मला घेऊन चला
  • माहेरची माया
  • मी अमृता बोलतेय(२००८)
  • मुंबईचा डबेवाला(२००८)
  • यशवंत(१९९७)
  • येऊ का घरात(१९९२)
  • रंगी बेरंगी(२००८)
  • राघू मैना
  • राजा पंढरिचा
  • वादळ वारं सुटलं गं(२००७)
  • विश्वविनायक(१९९४)-तुळशी
  • संत नामदेव
  • संभा-आजचा छावा(२०१२)
  • सवाल माझा प्रेमाचा
  • सांडू हवालदार(२०१२)
  • सातवाँ आसमाँ(१९९२)
  • सावर रे(२००८)
  • सूत्रधार(१९८७)
  • स्वप्न माझं प्रेमाचं
  • हम दोनो(१९९५)
  • होऊन जाऊ दे(२००९)

लेखन

  • मधुरंग(मधू कांबीकर यांच्या कलाजीवनातील आठवणी सांगणारे आत्मचरित्र)