"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}
ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली.
ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली.
कै.प्रा.[[द.सा.बोरकर|द.सा.बोरकरांनी]] लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.


==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''==
==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''==

१७:२३, ८ जुलै २०१२ ची आवृत्ती

ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा इ.स. १९५४साली स्थापन झाली. कै.प्रा.द.सा.बोरकरांनी लाखनी(भंडारा जिल्हा) येथे विदर्भ साहित्य संघाची एक शाखा स्थापन केली आहे.

आतापर्यंत झालेली विदर्भ साहित्य संमेलने

  • १९४८साली : गोंदिया
  • १२वे : १९५०; गडचिरोली; संमेलनाध्यक्ष मा.गो.देशमुख
  • २१वे : १९५८;तळोधी बाळापूर(चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष यादव मुकुंद पाठक
  • २५वे : २६-१२-१९६४, उद्‌घाटक यशवंतराव चव्हाण
  • १९५७साली : गोंदिया
  • डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष बाळशास्त्री हरदास
  • १९७१; सोमनाथ (तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर); संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर
  • २७वे : वर्धा
  • ३६वे: अहेरी(जिल्हा गडचिरोली) : संमेलनाध्यक्ष गीता साने
  • १९७८; भंडारा; संमेलनाध्यक्ष प्रा. राम शेवाळकर
  • गडचिरोली; संमेलनाध्यक्ष सुरेश भट
  • धानोरा(जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
  • ५०वे : १९९१; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष प्रा.मो.दा.देशमुख
  • २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा)
  • ५९वे : ४ते६ डिसेंबर २००९; चंद्रपूर; संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी
  • ६०वे : २८-३० जानेवारी २०११; वर्धा; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
  • ६१वे : २३-२५ डिसेंबर २०११; वाशीम; संमेलनाध्यक्ष कवी नारायण कुलकर्णी कवठेकर
  • ६२वे : डिसेंबर २०१२; गोंदिया; (प्रस्तावित)

हेही पाहा