Jump to content

"रवींद्र दिनकर बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = रवींद्र दिनकर बापट
| टोपण_नाव = रवी बापट
| जन्म_दिनांक = [[जून २]], [[इ.स. १९४२]]
| जन्म_स्थान = [[बालाघाट]], [[मध्य प्रांत]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| कार्यक्षेत्र = [[प्राध्यापकी]], [[शल्यविद्याशास्त्रज्ञ]], [[लेखक]], [[संशोधक]], [[समाजशिक्षक]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारत|भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = [[आत्मचरित्र]], [[वैद्यकीय विषयांवरील लेख]], [[संशोधनपत्रिका]]
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम; स्वास्थ्य; पोस्टमॉर्टम्‌
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्‍नी_नाव =अरुणा
| अपत्ये = मिहीर(धाकटा मुलगा)
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}



'''डॉ.रवींद्र दिनकर बापट''' (डॉ.रवी बापट) (जन्म : २ जून १९४२) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते (इ.स.२०१२) मुंबईच्या [[जी.एस.मेडिकल कॉलेज|जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये]] गेली ४५ वर्षे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.
'''डॉ.रवींद्र दिनकर बापट''' (डॉ.रवी बापट) (जन्म : २ जून १९४२) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते (इ.स.२०१२) मुंबईच्या [[जी.एस.मेडिकल कॉलेज|जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये]] गेली ४५ वर्षे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.



२२:३१, २६ जून २०१२ ची आवृत्ती

रवींद्र दिनकर बापट
जन्म नाव रवींद्र दिनकर बापट
टोपणनाव रवी बापट
जन्म जून २, इ.स. १९४२
बालाघाट, मध्य प्रांत, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापकी, शल्यविद्याशास्त्रज्ञ, लेखक, संशोधक, समाजशिक्षक
भाषा मराठी
साहित्य प्रकार आत्मचरित्र, वैद्यकीय विषयांवरील लेख, संशोधनपत्रिका
प्रसिद्ध साहित्यकृती वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम; स्वास्थ्य; पोस्टमॉर्टम्‌
अपत्ये मिहीर(धाकटा मुलगा)


डॉ.रवींद्र दिनकर बापट (डॉ.रवी बापट) (जन्म : २ जून १९४२) हे एक मराठी डॉक्टर आणि लेखक आहेत. ते (इ.स.२०१२) मुंबईच्या जी.एस.मेडिकल कॉलेजमध्ये गेली ४५ वर्षे प्राध्यापक आहेत आणि कॉलेजशी संलग्न असलेल्या के‍ई‍एम रुग्णालयात जठरांत्र शल्यचिकित्सा विभागात डॉक्टर आहेत.


शिक्षण

रवी बापट यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणच्या सात शाळांत झाले. पाथ्रीकर गुरुजींनी त्यांचा पहिली-दुसरीचा अभ्यास मध्य प्रांतातील बालाघाट येथे घरीच करवून घेतला. नंतर तिसरीमध्ये ते पुण्यातील बाल शिक्षण मंडळाच्या शाळेत होते. ५वीत भावे स्कूल, ६वीत अमरावतीला, ७वीत वाशीमला बक्षी सरांच्या शाळेत, आणि ८वीत हिंदी माध्यमात ते छिंदवाडा येथील शाळेत शिकले. आठवी सरतासरता ते जगदलपूरला आले. शेवटी दहावी-अकरावीसाठी ते परत बालाघाटला आले. म्हणजे ८वी ते ११वीचे त्यांचे शिक्षण मध्य प्रांतात हिंदी माध्यमातून झाले. बालाघाटला असताना त्यांनी अकरावीची (मॅट्रिकची) परीक्षा चार विषयांत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण केली व ते जिल्ह्यामध्ये पहिले आले.

शाळा कॉलेजमध्ये असताना त्यांना अभ्यासाव्यतिरित खेळांमध्ये रस होता. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमधले पहिले वर्ष, रवी बापट यांनी एअरफोर्समध्ये प्रवेश मिळवण्यात खर्ची घातले. भाषांच्या परीक्षांत सूट मिळावी म्हणून ते एन.सी.सी.(नॅशनल कॅडेट कोअर)मध्ये दाखल झाले. रुईयातर्फे ते हॉकी खेळले. त्यांना इंटरला(कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला) परीक्षेत ६६ टक्के गुण मिळाले आणि त्यांनी इ.स.१९५९मध्ये जी.एस.मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला.

डॉक्टरीचा अभ्यास चालू असताना रवी बापट यांचे मैदानावर खेळणे चालूच राहिले. एम.बी.बी.एस.च्या दुसऱ्या वर्षी ते कॉलेजतर्फे हॉकी, बॅडमिंटन,टेनिस, टेबलटेनिस, फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलिबॉल हे खेळ तर खेळलेच, शिवाय त्यांचे त्यांदरम्यान ॲथलेटिक्सही चालू होते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकांतून कामेही केली.


त्यांनी जठरांत्र शल्यचिकित्सेसाठी ‘कॉमनवेल्थ मेडिकल फेलोशिप(१९७५)’ मिळवून ग्लासगो रॉयल इन्फरमरीमध्ये प्रा.एल.एच. ब्लुमगार्ट यांच्या हाताखाली शिक्षण घेतले आहे.

कारकीर्द

लेखन

  • आर्‌‍डीबी’ज आर्ट ऑफ स्टडि‍इंग सर्जिकल पॅथॉलॉजी (इंग्रजी पुस्तक-१९९९)
  • आर्‌डीबी’ज आर्ट ऑफ क्लिनिकल प्रेझेंटेशन इन सर्जरी (इंग्रजी पुस्तक-२००६)
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके व परिषदांमध्ये १२३ शोधनिबंध लिहिले आणि १०२ संशोधनात्मक कार्ये(प्रोजेक्ट्स) सादर केली.
  • स्वास्थ्यवेध (मराठी पुस्तक- )
  • वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (मराठी पुस्तक-)
  • वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम (इंग्रजी पुस्तक-)
  • पोस्टमार्टम्‌ (मराठी पुस्तक-२०११). लेखनसाहाय्य : सुनीति अशोक जैन


पुरस्कार

  • ‘वॉर्ड नंबर पाच, के‍ई‍एम’साठी साहित्य पुरस्कार २००७
  • नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार
  • मुंबई ग्रंथालयाचा पुरस्कार
  • कै.वि.ह.कुलकर्णी स्मृति पारितोषिक
  • अवरोधक काविळीचे रोगप्रतिकारवर्धन करणाऱ्या गुळवेलीच्या गुणांवरील संशोधनपर प्रबंधाला नापोली(इटली) येथे ॲगोस्टिनी ट्रॅपिनी हे आंतरराष्ट्रीय पारितोषिक (१९९२)