Jump to content

"कीर्ति शिलेदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७: ओळ ७:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक = १६ ऑगस्ट १९५२
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
ओळ २९: ओळ २९:
}}
}}


'''{{लेखनाव}}''' (? - हयात) ह्या [[मराठी]] गायक, अभिनेत्री आहेत. [[संगीतनाटक|संगीतनाटकांतील]] गायनाकरता त्या विशेष ओळखले जातात.
'''{{लेखनाव}}''' (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या [[मराठी]] गायक, अभिनेत्री आहेत. [[संगीतनाटक|संगीतनाटकांतील]] गायनाकरता त्या विशेष ओळखले जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.


== जीवन ==
== जीवन ==

== कारकीर्द ==
== कारकीर्द ==

[[संगीत स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे.
[[संगीत स्वरसम्राज्ञी (नाटक)|संगीत स्वरसम्राज्ञी]] हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून तीनपात्री सौभद्र सादर करतात. त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झालेले आहेत.

==कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका==

* अभोगी(गगनगंधा)
* एकच प्याला(सिंधू)
* कान्होपात्रा(कान्होपात्रा)
* द्रौपदी(द्रौपदी)
* भेटता प्रिया(महाश्वेता)
* मंदोदरी(मंदोदरी)
* मानापमान(भामिनी)
* मृच्छकटिक(वसंतसेना)
* ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
* रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
* रामराज्यवियोग(मंथरा)
* रूपमती(रूपमती)
* विद्याहरण(देवयानी)
* शाकुंतल(शकुंतला)
* शारदा(शारदा)
* श्रीरंग प्रेमभंग(राधा)
* संशयकल्लोळ(रेवती)
* सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
* स्वयंवर(रुक्मिणी)
* स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)



== संकीर्ण ==
== संकीर्ण ==

२३:११, १२ जून २०१२ ची आवृत्ती

कीर्ति शिलेदार
जन्म कीर्ति शिलेदार
१६ ऑगस्ट १९५२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके संगीत स्वरसम्राज्ञी
वडील जयराम शिलेदार
आई जयमाला शिलेदार

कीर्ति शिलेदार (जन्म :१६-८-१९५२ - हयात) ह्या मराठी गायक, अभिनेत्री आहेत. संगीतनाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखले जातात. मराठी अभिनेते जयराम शिलेदार आणि त्यांच्या अभिनेत्री पत्‍नी जयमाला हे कीर्तीचे वडील आणि आई.

जीवन

कारकीर्द

संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून तीनपात्री सौभद्र सादर करतात. त्या तीनपात्रीचे रंगमंचावर अनेक प्रयोग झालेले आहेत.

कीर्ती शिलेदार यांनी काम केलेली अन्य नाटके आणि त्यांतील भूमिका

  • अभोगी(गगनगंधा)
  • एकच प्याला(सिंधू)
  • कान्होपात्रा(कान्होपात्रा)
  • द्रौपदी(द्रौपदी)
  • भेटता प्रिया(महाश्वेता)
  • मंदोदरी(मंदोदरी)
  • मानापमान(भामिनी)
  • मृच्छकटिक(वसंतसेना)
  • ययाति आणि देवयानी(शर्मिष्ठा)
  • रंगात रंगला श्रीरंग(माधवी)
  • रामराज्यवियोग(मंथरा)
  • रूपमती(रूपमती)
  • विद्याहरण(देवयानी)
  • शाकुंतल(शकुंतला)
  • शारदा(शारदा)
  • श्रीरंग प्रेमभंग(राधा)
  • संशयकल्लोळ(रेवती)
  • सौभद्र(कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा)
  • स्वयंवर(रुक्मिणी)
  • स्वरसम्राज्ञी(मैनाराणी)


संकीर्ण