|
|
| *'आपल्या' हा शब्द सहसा द्वितीय पुरुषी लेखनात लेखक/कथाकार अविश्वकोशीय काल्पनीक वर्णनात्मक लेखनात येण्याची संभावना असते. अविश्वकोशीय वर्णनात्मकता टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हि संपादन गाळणी प्रायोगीक | | *'आपल्या' हा शब्द सहसा द्वितीय पुरुषी लेखनात लेखक/कथाकार अविश्वकोशीय काल्पनीक वर्णनात्मक लेखनात येण्याची संभावना असते. अविश्वकोशीय वर्णनात्मकता टाळण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून हि संपादन गाळणी प्रायोगीक |
| *'पार करणे' विश्वकोशीयतेत बसते, पण 'पार पाडणे'/'पार तिथ पर्यंत' अविश्वकोशीय वर्णनात्मकते कडे झुकते पॅरामीटर लावण्या आधी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. | | *'पार करणे' विश्वकोशीयतेत बसते, पण 'पार पाडणे'/'पार तिथ पर्यंत' अविश्वकोशीय वर्णनात्मकते कडे झुकते पॅरामीटर लावण्या आधी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. |
| *'जेव्हा' ....... 'तेव्हा' फ्रेझ म्हणून मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात , विज्ञान विषयक टर्मिनॉलॉजी समजावताना ते विश्वकोशीय संकेतास अनुसरून आहेत.पण इतर लेखातील त्याचे उपयोग सहसा अविश्वकोशीय कथनात्मक वर्णनात्मक आणि मुख्य म्हणजे नेमके केव्हा याचे उत्तर देणे टाळण्या करता केले गेलेले आढळतात. | | *'जेव्हा' ....... 'तेव्हा' फ्रेझ म्हणून मराठी विकिपीडियावर मोठ्या प्रमाणावर वापरले जातात , विज्ञान विषयक टर्मिनॉलॉजी समजावताना ते विश्वकोशीय संकेतास अनुसरून आहेत.पण इतर लेखातील त्याचे उपयोग सहसा अविश्वकोशीय कथनात्मक वर्णनात्मक आणि मुख्य म्हणजे नेमके केव्हा याचे उत्तर देणे टाळण्या करता केले गेलेले आढळतात. |
| *,"दिवस भरले" पॅरामिटर जोडली .परिक्षणानंतर असंसदीयता गाळणीत सुद्धा जोडावयाची आहे | | *,"दिवस भरले" पॅरामिटर जोडली .परिक्षणानंतर असंसदीयता गाळणीत सुद्धा जोडावयाची आहे |
| * (अहो|महद्|)भाग्य (त्या|थोर|आहे|होते|लाभले|वाटय़ाला आले|उजळले|मिळाले|उजळले) | | * (अहो|महद्|)भाग्य (त्या|थोर|आहे|होते|लाभले|वाटय़ाला आले|उजळले|मिळाले|उजळले) |
| | * गर्द शब्दा सोबत येणारी वर्णनात्मकता गर्द झाडी|वनश्री|जंगल|सभो*ती|हिरव्या वनराई|रानाने वेढलेला| अपवाद गर्दी|गार्द |गर्दे|गॉर्दे|गार्द|रंग|नाट्य|गीत|कविता|पुस्तक|सावली |