विवेक शंकर लागू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विवेक लागू
जन्म १५ ऑक्टोबर १९५३
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके चल आटप लवकर
वडील शंकरराव लागू
पत्नी रीमा लागू
अपत्ये मृण्मयी लागू (कन्या)

विवेक शंकर लागू (जन्मदिनांक : ऑक्टोबर १५, इ.स. १९५३ - हयात) हे मराठी नाटककार आणि नाट्यअभिनेते आहेत. नाट्य-चित्रपट अभिनेत्री रीमा लागू यांचे ते पती आहेत.

विवेक लागू यांनी लिहिलेली नाटके[संपादन]

 • चल आटप लवकर
 • प्रकरण दुसरे
 • सर्वस्वी तुझीच !

विवेक लागू यांनी दिग्दर्शित केलेली नाटके[संपादन]

 • तुला मी..मला मी[१]

विवेक लागू यांचा अभिनय असलेली नाटके:[संपादन]

 • अबोल झाली सतार
 • आपलं बुवा असं आहे
 • कोपता वास्तुदेवता
 • जंगली कबूतर
 • ती वेळच तशी होती
 • बीज
 • रानभूल
 • सूर्यास्त
 • स्पर्श

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ रिमा लागू. ""तुला मी..मला मी"तील रीमा लागू". ५ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.