सांता रोसा, कॅलिफोर्निया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सांता रोसा अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सोनोमा काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१४च्या अंदाजानुसार १,७४,१७० होती. या शहराच्या आसपास द्राक्षांचे मळे व त्यापासून वाइन बनविणारे छोटे उद्योग आहेत.