Jump to content

विल्मिंग्टन (डेलावेर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विल्मिंग्टन हे डेलावेर मधले सर्वात मोठे शहर आहे । इथे पूर्वी फोर्ट क्रिस्टीना नामक अमेरिकेतील पहिली स्विडिश वसाहत होती । हे शहर क्रिस्टीना आणि ब्रॅन्डीवाईन क्रीक ह्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ।