विठ्ठलराव विखे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विठ्ठलराव विखे पाटील
विठ्ठलराव विखे पाटील जवाहरलाल नेहरु यांच्या सोबत
जन्म विठ्ठल
१२ ऑगस्ट इ.स. १८९७
लोणी ता.श्रीरामपूर ब्रिटिशकालीन भारत
मृत्यू २७ एप्रिल इ.स. १९८०
लोणी ता.श्रीरामपूर अहमदनगर जिल्हा
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण ४ थी
पेशा समाजसेवा
कारकिर्दीचा काळ इ.स. १९२३- इ.स. १९८०
मूळ गाव लोणी बु
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू
अपत्ये बाळासाहेब विखे
पुरस्कार पद्मश्री (इ.स. १९६१), डी. लिट्.(इ.स. १९७८)

विठ्ठलराव विखे पाटील(१८९७-१९८०) यांचा जन्म लोणी बु येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची ३१ डिसेंबर १९५० या दिवशी स्थापना केली. ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ ची स्थापना (१९७४) करून अत्याधुनिक सुविधा असलेले भव्य इस्पितळ लोणीत सुरू केले.