Jump to content

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विज्ञान महाविद्यालय, सांगोला या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील एक उच्च महाविद्यालय आहे.[१] हे महाविद्यालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[२]

पूर्वी याचे नाव विज्ञान महाविद्यालय असे होते. २०२३ मध्ये, या महाविद्यालयाचे संस्थापक आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावरून नामांतर करण्यात आले. १९९१ साली देशमुख यांनी महाविद्यालयाची स्थापना केली होती.[३] येथे २५ प्रकाराच्या विषयांचे अध्यापन चालते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Vidnyan Mahavidyalaya, Sangola: Admission, Fees, Courses, Placements, Cutoff, Ranking". www.careers360.com. 2021-12-29 रोजी पाहिले.
  2. ^ "List of Affiliated Colleges, bcud section, Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur". www.sus.ac.in. 2021-12-29 रोजी पाहिले.
  3. ^ "Vidnyan Mahavidyalaya Sangola". vmssangola.org. 2021-12-29 रोजी पाहिले.