विजयंत थापर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विजयंत थापर (२६ डिसेंबर, इ.स. १९७६ - २९ जून, इ.स. १९९९) हे भारतीय सैन्यातीलराजपुताना रायफल्स या पथकातील सैनिक होते. कारगिल युद्धात २९ जून १९९९ रोजी ते शहीद झाले .त्यांच्या कारगिलच्या युद्धातील कामगिरीबद्दल वीरचक्र देण्यातआले होते.