Jump to content

विचेन्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विचेन्झा
Città di Vicenza
इटलीमधील शहर


विचेन्झा is located in इटली
विचेन्झा
विचेन्झा
विचेन्झाचे इटलीमधील स्थान

गुणक: 45°33′N 11°33′E / 45.550°N 11.550°E / 45.550; 11.550

देश इटली ध्वज इटली
प्रांत विचेन्झा
प्रदेश व्हेनेतो
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ११८३
क्षेत्रफळ ८० चौ. किमी (३१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १२८ फूट (३९ मी)
लोकसंख्या  (२०१६)
  - शहर १,१२,४०८
  - घनता १,३९५ /चौ. किमी (३,६१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
comune.vicenza.it


विचेन्झा (इटालियन: Vicenza; व्हेनेशियन: Padoa) हे इटली देशाच्या व्हेनेतो ह्या प्रदेशामधील एक शहर आहे. इटलीच्या उत्तर भागात व्हेनिसच्या ६० किमी पश्चिमेस व पादोव्हाच्या ३५ किमी वायव्येस वसलेले हे शहर ह्या भागातील एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: