विकिपीडिया चर्चा:ॲडमिनटायटीस

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पानकाढा चर्चा[संपादन]

@अभय नातू:, विकिपीडिया प्रक्रियेच्या दृष्टीने हे पान उल्लेखनीय आहेच. भाषांतर सुधारण्यास कोणालाही स्वातंत्र्य आहेच. या मजकुराला कचरा म्हणणे अयोग्य आहे. तटस्थपणे विचार केल्यास हा साचा चुकून लावला आहे हे लक्षात येईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:३२, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

संपादन युद्ध[संपादन]

ह्या पानाचा उद्देश विनोद आहे, असा स्पष्ट साचा लावलेला असताना जर हिवाळेला विनोद समजत नसेल किंवा पचत नसेल तर त्यांनी ज्या मुळ पानाचे मी भाषांतर केले आहे ते मुळ इंग्रजीवरून काढून दाखवावे मी मराठी पान काढायला तयार आहे.


या पानाचे इतिहास पाहिले की पाहता येते की ३ वेळी साचा काढला आहे. सुरेश यांचे चर्चापानावर पाहिले तर असे करण्याचा त्यांचा इतिहास आहे व त्यांना यासाठी तडीपार सुद्धा केले गेले होते. तरीही ते काय सुदरत नाही. विकिपीडियावर असलेली 3R धोरण कदाचित याना माहीत नसावे/माहीत असून उत्पात करत असतील. पुन्हा एकदा त्यांची भाषा वेगळे दिष्यात चालली आहे, यासाठी त्यांना पूर्वी ताकीद प्रचालकांच्या चावडीवर दिली होती याची नोंद घ्यावी. इतक्या वेळी सांगून ते जर सुदरत नाही तर त्यांच्यावर कडक कारवाही करण्यासाठी प्रचालक मंडळी तयार असतील याची त्यांनी काळजी घ्यावी.
विकिपीडियावर गेल्या सहा महिन्या पासून हे उत्पात चालू आहे व यांनी सर्वांचे नुकसान झाले आहे. इथे संपादन कमी व संपादन युद्ध, व्यक्तिगत टीका व आरोप प्रतिआरोप चालू आहे. सुरेश याना कशाचे त्रास झाले आहे ते कळत नाही, ते संवाद करायला तयार नाही, एकदा ते प्रचालकांच्या सोबत काम करणारे सदस्या होते व आज इतके मोठे गोंधळ का निर्माण करत आहेत हे मला आजही कळले नाही. धोरण, नवीन उपकरण सोडून आज ते विनोद करण्यास विकिपीडियावर आले आहे हे पाहून नक्की मला दुःख झाले आहे. टोळी बनवून कौल प्रक्रियेत गोंधळ व साचा लावले तिथे सुद्धा टोळी अली सांगायला की हे पान विश्वकोशनिय आहे, नक्की सुबोध आपण इतर सदस्यांना कार्यशाळेत हेच शिकवण देत आहे का याची मला चिंता झाली आहे.
खोले हे अजून किती दिवस चालणार आहे व आपले काय भूमिका असेल याबाबत माहिती द्यावे. जर विनोद करायचे आहे तर कृपया इतर संकेतस्थळावर जेवावे, आर्या जसे म्हणतात लोक इथे ज्ञान व माहिती प्राप्त करायला येतात विनोद करायला नाही. एकदा वर सुबोध म्हणतात की सुधारण्यास कोणालाही स्वातंत्र्य आहेच व खाली आपण म्हणता आता ही घाण अजुन नकोय मला इथे. एकदा तरी सांगावे की आपण हे आपले हे नाटक थांबणार आहे की नाही. इथले प्रचालकांना आपल्या कामावर मान होते व आपले बदललेले रूप पाहून अभय, नारसिकर सुद्धा कंटाळले आहे. कृपया आपण आपले एक अंतिम निर्णय घ्यावा.

--Tiven2240 (चर्चा) १६:३०, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]

@Tiven2240 आणि संदेश हिवाळे:

  • आपली विनोदबुद्धी आणि सदसदविवेक बुद्धी लयाला गेल्याचे वरील विधानांवरून स्पष्त दिसते. आज पासून आपण प्रचालक पद गेल्याचे टायवीन यांना पचत नसेल तर इतरांच्या लिखाणात किडे करण्यापेक्षा आपण आपले लिखाण करावे हा फ़ुकटचा सल्ला.
  • शिवाय साचा काढल्याचे आपल्याला दिसले, गरज नसताना साचा लावल्याचे दिसले नाही? हा लेख जर इथून काढायचा असेल तर लायकी असेल तर इंग्रजीवरून काढून दाखवा असे मी स्पष्ट सांगितलेले आहे.
  • टायवीन यांना जर अजुनही अक्कल आलेली नसेल तर त्यांनी विकीसुट्टी स्वत:हुन घ्यावी असा फ़ुकटचा सल्ला आहे नाहीतर तुमच्यावर कारवाई करण्यास आता मी कसूर करणार नाही.
  • टायवीन आता आपण प्रचालक नाही आणि अभय नातू आणि नरसीकर यांचे वकील तर नक्कीच नाही, त्यामुळे आपण आपल्याबद्दलच बोलाल तर उत्तम ते दोघे त्यांना वाटते तेव्हा मला त्यांची मते आणि विचार पोहोचवतात त्यांच्याबद्दल आपण काळजी न करणे, सध्याची आपली विचलीत परिस्थीती लक्षात घेता टायवीनने स्वत:ची काळजी घेतली आणि विकिवर साधा सदस्य म्हणून टिकला तर खूप आहे.
  • @अभय नातु आणि V.narsikar: इतर प्रचालकांनी सदस्यांनी टायवीन आणि हिवाळे यांच्या उत्पाताकडे लक्ष द्यावे. महान टायवीनला आपल्याकडून समज द्यावी अशी माझी तुम्हां दोघांना विनंती आहे. सुरेश खोले "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १६:५५, १६ ऑक्टोबर २०१८ (IST)[reply]
जवाब दिल्याबद्दल धन्यवाद.
माझे वैयक्तिक मत आहे की हे पान विकिपीडिया नामविश्वातून हलवून सदस्य नामविश्वात ठेवावे. विकिपीडिया नामविश्वातील इतर पानांवरुन याला दुवे दिले तरी चालतील. तेथे या पानाचा साक्षेप देण्यासही हरकत नाही.
विकिपीडिया नामविश्वात असल्याने हे पान व त्यावरील मजकूर अधिकृत असल्याचा भास होतो, अगदी साचे लावून सुद्धा. मराठी विकिपीडियावरील ताणलेली मने आणि परिस्थिती पाहता हे टाळले जावे.
हा मजकूर काढण्याची मी भलावण करीत नाही तर त्यातून निष्कारण उपद्रव आणि वादावाद्या होऊ नये यासाठीचा उपाय सांगत आहे.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०३:०३, ८ नोव्हेंबर २०१८ (IST)[reply]