विकिपीडिया चर्चा:सायटॉइड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

Gnome-edit-redo.svgसुबोध कुलकर्णी, अभय नातू, Tiven2240: सायटोईडचे जियुआयचे भाषांतर नंतर बदलले गेले होते, त्यानुसार माहिती देणारे एक पान तयार केले आहे, सध्या टायविनने केलेल्या पानाच्या जागी जर योग्य वाटले तर हे मी तयार केलेले पान घालून त्यात आणखी सुधारणा करता येतील.

अश्या प्रकारच्या माहिती देणाऱ्या पानांची निर्मिती केली पाहिजे हे आपल्याशी आधी बोललो होतो म्हणून तुम्हांला येथे साद देत आहे. WikiSuresh (चर्चा) ०६:२६, १२ एप्रिल २०१८ (IST)

मी सुचवितो की दोन्ही पृष्ठे एकत्र विलीन करणे आवश्यक आहे --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३०, १२ एप्रिल २०१८ (IST)