विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प हिंदू धर्म/प्रस्तावित कामे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

@अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी: हे पान वाचून मला काहीच अर्थबोध झालेला नाही.हिंदु धर्म हा विषयच व्यापक असल्याने या प्रकल्पाची धोरणे कशी निश्चित करावीत याविषयी चर्चा करूया असे वाटते.आर्या जोशी (चर्चा) १८:११, १२ एप्रिल २०१८ (IST)[reply]

@आर्या जोशी आणि सुबोध कुलकर्णी:
सदर पान बरेच जुने आहे. सुरू केलेला प्रकल्प अर्धवट सोडलेला दिसत आहे.
पहिल्यापासून सुरुवात करावी.
अभय नातू (चर्चा) १९:४०, १३ एप्रिल २०१८ (IST)[reply]